मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापर यासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे करण्याचे…
संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या गावात मराठा आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. या गावातील…
शांततेच्या मार्गानं लढू, अंतरवाली सराटीतून शरद पवार, उदयनराजे भोसले यांचं शांततेचं आवाहन
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल होत शांततेच्या मार्गानं संघर्ष करुया, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. शरद…
चंद्रकांत पाटलांची ही कृती मराठा आंदोलकांच्या संतापात अधिक भर टाकेल; आरक्षणाचा प्रश्न विचारताच…
पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यभरात आंदोलन चिघळले आहे. या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी…
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार
जालना : अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे.…
शांततेत असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण; महामार्गावर बसेसची जाळपोळ
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज झालेल्या घटनेचे पडसाद धुळे-सोलापूर महामार्गावर उमटले. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ…
मराठा आरक्षणासाठी जनआक्रोश आंदोलन,मंत्री आले नसल्याने आंदोलन चिघळले; आमरण उपोषण सुरू
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरमराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शहागड येथील पैठण फाट्यावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही…
अगोदर उपोषण सोडा! मुख्यमंत्र्यांची दत्ता पाटील हडसनिकरांना विनंती, फोनद्वारे साधला संवाद
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या दत्ता पाटील हडसनिकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांचे…
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचे पावसात भिजत आंदोलन, आरोग्य मंत्री भेट घेत म्हणाले…
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन समाजातील तरुण आझाद मैदानात पावसात भिजत आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी…
मराठा समाजाला OBCमधून आरक्षण मिळवून द्या, तुमच्यासाठी रक्त सांडू, पंकजा मुंडेंना थेट आव्हान
सोलापूर : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं पंकजा…