• Sat. Sep 21st, 2024

sindhudurg news

  • Home
  • इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी; परदेशात १६ वर्षे नोकरी, गावच्या ओढीमुळे मायदेशी परतला अन्…

इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी; परदेशात १६ वर्षे नोकरी, गावच्या ओढीमुळे मायदेशी परतला अन्…

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. या गावातील निलेश सावंत यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. निलेश सावंत यांचं बालपण, शिक्षण मुंबईत झाले. इलेक्ट्रिक…

विवाह नोंदणी दाखला हवाय? तर वृक्ष लागवड करून पाठवा फोटो; ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची राज्यभर चर्चा

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात किंजवडे ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील नव्याने विवाह केलेल्या व्यक्तींनी विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या…

तीन महिन्यांचे प्रशिक्षण; रोज शंभर रुपये मानधन, आता महिलांनी घडवल्या ६०० गणेश मुर्ती

सिंधुदुर्ग: गणेशोत्सव म्हटलं की कोकणात गणेश मुर्ती बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश शाळा कोकणातल्या चांगल्याच सजलेल्या पाहायला मिळत आहेत. कोकणातील बहुतांश भागामध्ये…

दैव बलवत्तर म्हणून…! चालकाचे वळणाकडे दुर्लक्ष; दोन एसटींचा अपघात, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

सिंधुदुर्ग: दोडामार्ग-वीजघर मार्गावरील घाटीवडे येथील वळणाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने एसटी बस चालविल्याने दोन एसटी बस रस्ता सोडून बाहेर गेल्याने अपघात झाला. त्यातील बेळगाव गाडी भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेरील…

सावंतवाडीत पावसाचे थैमान, ५० पर्यटक अडकले, बांदा पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

सिंधुदुर्ग : तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी संपर्क तुटला आहे. सावंतवाडी येथे ४० ते ५० पर्यटकांचा ग्रुप…

सिंधुदुर्गात मुसळधार; घराची भिंत कोसळली, वृद्धा जखमी, प्रसंगावधान राखल्याने चिमुरडे बचावले

सिंधुदुर्ग: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुडासे वानोशी येथे शनिवारी रात्री घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. रात्री आठ वाजताच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय ६५) या…

धो-धो पावसामुळे कोकणातील नद्यांचं पाणी वाढलं, जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी, हायअलर्ट जारी

रत्नागिरी,खेड: कोकणात रत्नागिरी व रायगड व तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी नदीने पुन्हा…

You missed