मी वाघाची शिकार केली, त्याचा दात काढून गळ्यात घातला! एकनाथ शिंदेचा आमदार पुन्हा वादात
बुलढाणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारानं धक्कादायक कबुली दिली आहे. ८० च्या दशकात आपण वाघाची शिकार केली होती. त्याचा दात मी गळ्यात घालतो, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.…
लोकसभेला पराभव, मतदारसंघात बॅनर, हातून गेलेलं दादर; जोशी सर न् मातोश्रीतला दुरावा कसा वाढला?
मुंबई: शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती असा चढता…
शिंदे, पवारांशी युती, तरीही भाजपला भीती; ठाकरेंना शह देण्यासाठी मनसेशी दोस्ती, काय घडतंय?
मुंबई: दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता भारतीय जनता पक्षानं राज ठाकरेंची मदत घेण्याची तयारी केली आहे. मतदारसंघातील मराठी मतांसाठी भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार्यानं निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.…
पक्ष सोडण्यासाठी दबाव? उद्धव ठाकरे आणि वायकर यांच्यात काय चर्चा झाली? Exclusive स्टोरी वाचा…
मुंबई : ईडीच्या निशाण्यावर असलेले तरीही उद्धव ठाकरे यांना खंबीरपणे साथ देणारे आमदार रवींद्र वायकर यांच्याबद्दलच्या उलटसुलट राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या…
एक देश एक निवडणुकीला शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा; माजी राष्ट्रपतींना पत्र लिहित दिले समर्थन
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकारने मांडलेल्या एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावावरुन सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे. यावरुन राज्यातील अनेक पक्षांनी या संकल्पनेला विरोधाचा झेंडा दर्शविला असतानाच राज्याचे…
हृदयात राम, हाताला काम हेच आमचे हिंदुत्व; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘शिवसेना (उबाठा) आणि भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक असून, हृदयात राम आणि हाताला काम’ हे आमचे हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून…
देवरांचा काँग्रेसला रामराम, हाती घेणार धनुष्यबाण? पक्षप्रवेशावर शिंदेंची गुगली, काय घडतंय?
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते आज पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं.
भाजपची गोची की राज्यसभेची खुर्ची? देवरांमुळे समीकरणं एकाएकी बदलली; ठाकरेंचा शिलेदार पडणार?
मुंबई: काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म खासदार राहिलेले मिलिंद देवरा केंद्रात मंत्री होते. त्यांचे वडील मुरली…
‘त्या’ बैठकीला नार्वेकर उपस्थित होते, आता विसर पडलेला दिसतोय; सावंतांनी थेट फोटोच दाखवला
कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता…
शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.