पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या
दीपक पडकर, बारामती : शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी एक चिठ्ठी वाचून दाखवली आणि त्यांनी सांगितलं की, पाणी पाहिजे असेल तर घडाळ्याला मत द्या, कारखान्याला ऊस घालवायचा असेल, तर…
गुढीपाडव्याचं प्रसन्न वातावरण, आमचे नानाभाऊ मान डोलावतायत, संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत मंचावर उपस्थित…
महातिढा सुटला, सांगली ठाकरेंना, तर भिवंडी राष्ट्रवादीला, महाविकास आघाडी जागावाटपाचं सूत्र काय?
मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. त्यानुसार सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट झाले.…
चहापुराणाने शिरुरच्या राजकारणाला ‘उकळी’; आमदार मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचे प्रत्युत्तर, काय म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : चहा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने एकमेकाला चहा पाजणे, हे आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या चहा पाजण्यावरून शिरूरच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. ‘मागच्या निवडणुवेळी…
Sharad Pawar: भर सभेत शरद पवारांनी वाचली धमकीची चिठ्ठी, म्हणाले- ‘त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आलीये’
बारामती (दीपक पडकर): माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला.जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी शरद पवार यांनी या दौऱ्यात भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तालुक्यात या सिंचन योजनांचा…
बळीराजाबद्दल आस्था नसणाऱ्यांना खुर्चीतून हटवा, शेतकरी प्रश्नावरून पवारांची मोदींवर सडकून टीका
बारामती : राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतापाण्याची स्थिती वाईट आहे. पाण्याचे संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवायची वेळ आली. थोड्या दिवसाने चारा छावण्या काढण्याचा कार्यक्रम करावा लागेल आणि हा दुष्काळात सापडलेला…
उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे रिंगणात, अर्ज भरायला शरद पवार येणार!
मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ अखेर संपला असून दोन आठवड्याच्या काथ्याकुटीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारीची…
सातारा-माढ्याचा तिढा कधी सुटणार? उमेदवारीचा सस्पेन्स फोडण्याचा मुहूर्त ठरला, कोण कोण शर्यतीत?
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांच्या घोषणेबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…
खडसेंचा भाजपत जाण्याचा निर्णय, रावेरमध्ये स्फोट, NCP चा उमेदवार कोण? पवारांची तातडीची बैठक
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पवार गटात खळबळ उडालेली असतांनाच आता रावेर मतदारसंघात…
आमदार कुल समर्थक कटारियांशी बंद दाराआड चर्चा, दौंडमध्ये उलथापालथ होणार?
दीपक पडकर, बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज दौंडमध्ये माजी नगराध्यक्ष व नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली.…