AB फॉर्मसाठी शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवलं; आता पक्षानं वाऱ्यावर सोडलं; उमेदवाराला जबर धक्का
देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे रिंगणात असताना शिंदेंनी राजश्री अहिरराव यांना तिकीट दिलं. त्यांची उमेदवारी कायम असताना आता शिंदेंनी सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी…
प्रचारगीतातून ‘हिंदू धर्म’ काढायला लावलं, फडणवीसांचं ‘धर्मयुद्ध’ चालतं? ठाकरेंचा आयोगाला सवाल
Uddhav Thackeray Nashik Rally : ‘धर्मयुद्ध आयोगाला चालते का ?’ असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे यांनी धर्माच्या नावाने नव्हे, तर स्वतःच्या कर्माच्या नावे मते मागा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाला…
पवारांपुढे रोहित पाटलांचं तुफान भाषण! विकासाच्या मुद्द्यावरून संजयकाकांची खरडपट्टी
Rohit Patil Targeted Sanjay kaka Patil :आबा गेल्यानंतर या मतदारसंघाने आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं” असं म्हणत मतदारांचे आभार मानले,तर विकासाच्या मुद्द्यावरुन संजयकाका पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्र टाइम्स.कॉमRohit Patil :…
बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार
Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमरावती: परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा…
महायुतीत अजित पवारांना फटका; शिंदे ‘पॉवर’ राखणार; भाजपचा सर्व्हे काय सांगतो? आकडेवारी समोर
BJP Internal Survey: विविध संस्थांप्रमाणेच राजकीय पक्षांकडूनही निवडणूक काळात सर्व्हे केले जातात. त्यानुसार पुढील रणनीती आखली जाते. पक्षांतर्गत सर्व्हेचे आकडे सांगताना विनोद तावडेंनी महायुतीला बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त…
शिंदे सरकारमध्ये का जायचं नव्हतं? उपमुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं
Devendra Fadnavis: महाविकास आघाडी पडल्यानंतर कोणाच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील,…
कोणी बोलायला आल्यास मी तयार! ठाकरेंची भरसभेतून भाजपला साद; म्हणाले, ही तर आपल्यासाठी संधी!
Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भरसभेतून अब्दुल सत्तारांविरोधात भाजप कार्यकर्त्यांना साद घातली आहे. भाजपकडून कोणी बोलण्यास आल्यास मी तयार असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम छत्रपती संभाजीनगर: मागील…
मोदींच्या सभेला मलिक निमंत्रणाशिवाय कसले आले असते? आले तसं परत पाठवलं असतं, फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis on Nawab Malik : नवाब मलिकांना निमंत्रणच नव्हतं, त्यामुळे ते आले असते, तरी त्यांना तसंच परत पाठवून दिलं असतं, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉमनवाब मलिक-अजित…
गेम फिरला! भाजपच्या दोन नेत्यांनी पक्ष सोडला, ठाकरे शिवबंधन बांधणार, तोच पोलिसांची मोठी कारवाई
BJP leader to join Shiv Sena UBT : तीन दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासोबत नागरेंची नाशकात भेटही झाली होती. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक : नाशिकमध्ये…
दादा आम्हाला पाडतील; बारामतीत भाजप कार्यकर्त्यांची प्रचाराकडे पाठ, अजित पवारांना डोकेदुखी
Baramati Vidhan Sabha : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘दादा’ त्यांच्या समर्थकांना विजयी करण्यासाठी आम्हाला पाडतील; मग आम्ही का त्यांचा प्रचार करायचा,’ असा तक्रारीचा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे. महाराष्ट्र टाइम्स बारामती…