• Tue. Sep 15th, 2026

jalgaon police

  • Home
  • दांडियात चॉकलेट वाटप, घरी येताच तरुणाचं टोकाच पाऊल, पत्नीला धक्का, तीन वर्षाची लेक बापाच्या प्रेमाला पोरकी

दांडियात चॉकलेट वाटप, घरी येताच तरुणाचं टोकाच पाऊल, पत्नीला धक्का, तीन वर्षाची लेक बापाच्या प्रेमाला पोरकी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगावातील अयोध्या नगर परिसरातील नवरात्रोत्सवच्या दांडिया कार्यक्रमात मुलांना चॉकलेट वाटप करुन घरी आल्यानंतर तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता समोर…

स्वत:साठी आणलेली दारू पत्नीने… ; पतीला राग अनावर, पुढं जे केलं ते धक्कादायक

जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याचा राग मजुराच्या डोक्यात गेला, या मजुराने संतापाच्या भरात पत्नीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून आणि तिचा…

लेक प्रसूतीसाठी माहेरी, ते आजोबा होणार होते पण नियतीच्या मनात वेगळंच…,अपघातात सारं संपलं

जळगाव : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी या गावातील विकास सोसायटीचे सचिव पंजाबराव बोरसे हे दुचाकीने जळगाव येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाच्या बैठकीसाठी दुचाकीने निघाले होते. जळगावात पोहचल्यानंतर अवघ्या काही अंतरावर…

जळगावात गोमांस वाहतूक संशयावरुन ट्रक पेटविला; पोलिसांवरही दगडफेक, काय घडलं?

Jalgaon News : जळगावात गोमांस वाहतूक संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना घडली. बिथरलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन पोलिस जखमी झाले. काय घडलं? जळगावात गोमांस वाहतूक संशयावरुन…

कॉलेज तरुणी घरात कोणी नसताना नको ते करून बसली, ५ दिवस मृत्यूशी संघर्ष, पण प्राणज्योत मालवली!

जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना या विद्यार्थिनीचा शनिवारी दुपारी…

मित्रा…अर्ध्यात साथ सोडलीस, सुदर्शन दातीर यांच्या निधनानं जळगाव-नाशिक पोलिस दल गहिवरले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / सिडको : कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी तपासकामी जळगावच्या एरंडोल-कासोदा रस्त्यावर वाहनावर झाड कोसळल्याने त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले होते. या घटनेनंतर जळगा‌व पोलिस दलात तीव्र शोक…

हत्येला ४० दिवस उलटले, खुनी सापडला; पण तरीही पोलिसांना झिणझिण्या; एका प्रश्नाचं उत्तर मिळेना

जळगाव: देशात गाजलेल्या दृश्यम चित्रपटाच्या कथानकाची आठवण करुन देणारा खून जळगाव जिल्ह्यात घडला आहे. मित्रानेच मित्राचा खून करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कैलास विठोबा वडाळे…

दोन दिवसांपूर्वीचे फोनवरचं बोलणं ठरलं अखेरचं… पतीचा ह्रदयद्रावक अंत

जळगाव: शहरातील मुक्ताईनगर मंदिराच्या मागील बाजूस एका तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचण्यात येऊन त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.…

शेतातील बोअरिंगजवळ काहीतरी दिसलं, शेतकऱ्याने जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली

जळगाव: जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या हाडांचा सांगाडा सापडला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

You missed