नेहमीप्रमाणे कुत्र्याला अंघोळ घालण्यासाठी तलावावर गेले; बहीण भावासोबत नको ते घडलं
डोंबिवली: घरातील पाळीव कुत्र्याला अंघोळ घालायला गेलेल्या बहीण भावाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना डोंबिवली जवळील कल्याण परिसरात घडली आहे. कल्याण ग्रामीण येथील दावडी गावच्या तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. रणजित…
दुधात भेसळ होतीये, माजी नगरसेवकांना कुणकूण लागली, पोलिसांना खबर देऊन भांडाफोड
डोंबिवली : डोंबिवलीतील जिमखाना रोडवरील टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा या बिल्डिंगमध्ये मागील तीन महिन्यापासून दुधात भेसळ होत असल्याचे माजी नगरसेवक महेश पाटील यांना समजले होते. रविवारी पहाटे पाटील यांनी…
तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन; प्रपोजल नाकारताच तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार
डोंबिवली:एकतर्फी प्रेमातून १४ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपी जिग्नेश जाधव याने एका २५ वर्षीय तरुणीवर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. यात तरुणी गंभीर जखमी होती. तर आरोपीने तेथून पळ काढून फरार…
डोंबिवलीच्या उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक घटना; नवऱ्याकडून बायकोचा इंटिमेट व्हिडिओ व्हायरल
डोंबिवली :कौटुंबिक हिंसाचार कुठले टोक गाठेल याचा सद्याच्या परिस्थीती काही नेम नाही. असाच एक वाद डोंबिवली येथील पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा तयार केलेला अश्लील व्हिडिओ सोशल…
कल्याण-डोंबिवलीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना ठोकल्या बेड्या
डोंबिवली, ठाणे : डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात ओला चालक, छोट्या व्यावसायिकांना चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीचा डोंबिवलीमधील मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीतील तीन जणांना पोलिसांनी अटक केली…