• Sat. Sep 21st, 2024

Congress News

  • Home
  • खरगेंकडून लोकसभेसाठी टीम जाहीर, नितीन राऊत काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर, तर्क वितर्क सुरु

खरगेंकडून लोकसभेसाठी टीम जाहीर, नितीन राऊत काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर, तर्क वितर्क सुरु

नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. खरगे यांनी या समितीत अनेकांचा समावेश करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वगळलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री नितीन…

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांना वगळलं; ‘या’ कारणामुळे पक्षाकडून पत्ता कट?

अहमदनगर : काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आता…

लोकसभेला बारामती शिरुरमध्ये काँग्रेसनं लढाव ही कार्यकर्त्यांची भावना, कुणी केलं वक्तव्य?

पुणे : पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसने बारामती आणि शिरूर…

मी, ठाकरे आणि थोरात,आम्ही तिघांनी ठरवलं तर कदाचित महाराष्ट्रात.., शरद पवारांचं सूचक वक्तव्य

मुंबई : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे आयोजित ६ ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ…

मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका,मविआत घडामोडी वाढल्या, काँग्रेसची बैठक,ठाकरेंची पत्रकार परिषद

MVA News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज आणि उद्या मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका असणार आहे. काँग्रेसनं आज बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे देखील भूमिका…

अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटलांचा तो निर्णय अन् काँग्रेसची नाराजी, मविआचं काय होणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार व इतर आठ जणांच्या शपथविधीनंतर पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेतेपद देण्यात आली. आपल्याला आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी…

बुलढाणा अपघातातील मृतांच्या चिता थंड होण्याअगोदर सत्तेचा खेळ दुर्दैवी : यशोमती ठाकूर

अमरावती : राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्यातील सत्तानाट्यावर ताशेरे ओढले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा येथील पिंपळखुटा येथे काल झालेल्या अपघातात २६ जणांचा…

आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी ,लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..

नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते आशिष देशमुख यांनी अखेर आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. आशिष देशमुख यांनी काँग्रेस हा ओबीसी विरोधी पक्ष असल्याची टीका करत काँग्रेस आता म्हातारी झाल्याचेही…

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागणार, अजित पवारांचा अंदाज, आतल्या गोटातील बातमी सांगत, म्हणाले..

पुणे : भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पुण्याच्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मात्र, लोकसभा निवडणूक…

सुप्रीम कोर्टाच्या निकालानं शिंदे सरकार वाचलं, मुंबई महापालिका निवडणूक कधी ? मोठी अपडेट

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने सेनेच्या आमदारांच्या निलंबनाबाबत दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची लाट वाढली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आलेले…

You missed