अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, सत्यजित तांबे म्हणाले, खूप बोलायचे आहे पण…
अहमदनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया…
२० ते २२ आमदारांना मी स्वत: बोललो मात्र… अशोकरावांच्या राजीनाम्यावर बंटी पाटील काय म्हणाले?
कोल्हापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्याची जाण…
जेव्हा अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता!
मुंबई : साल… १९७७.. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला… वसंतदादा गटाच्या कुरघोडीमुळे शंकररावांना खुर्ची खाली करावी लागली… या घटनेमुळे शंकरराव चव्हाण पुरते नाराज…
चव्हाण यांनी राजीनामा दिला यावर विश्वास बसत नाही; शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणाले, त्यांचे घराणे…
कल्याण : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नाही. तो का दिला हे माहीत नाही पण वाईट वाटतं, ज्या घरात काँग्रेसने १९५२ सालापासून मंत्रिपद दिलं. मंत्रीपद…
अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचे सनसनाटी दावे
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले…
काल काँग्रेसच्या बैठकीला हजर, उद्याही येतो म्हणून सांगितलं आणि… पृथ्वीराजबाबांचे गौप्यस्फोट
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यांचा निर्णय पक्षातील अनेक सहकाऱ्यांसाठी धक्कादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कालपर्यंत लोकसभेच्या जागावाटपाला…
अशोक चव्हाणांपाठोपाठ राजीनामा दिल्याची चर्चा, विश्वजीत कदम म्हणाले, मला वेदना झाल्या…
पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. चव्हाणांनी मात्र आपण कुठल्याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप…
अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; लवकरच कमळ हाती घेणार? भाजप प्रवेशातून काय साधणार?
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामापत्रात माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. माजी…
अशोक चव्हाण ‘कमळ’ हाती घेण्याच्या तयारीत, पण भाजप नेत्यांचा मंत्रिपदास विरोध, पुढे काय?
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.…
काँग्रेस की भाजप? नांदेडचा गड कोण जिंकणार? ‘मतांचं विभाजन’ ठरवणार खासदार कोण होणार!
नांदेड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे असे आहेत, जिथे लोकसभेची निवडणूक रंगतदार ठरणार असून त्यापैकीच एक नांदेड……