विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद
शिर्डी : शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही, असा टोला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची…
टोळीचा मुकादम अन् गल्लीबोळातील पुढारी, जरांगे पाटलांची अप्रत्यक्षरित्या भुजबळ-राज ठाकरेंवर फटकेबाजी
अहमदनगर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा…
बाजू मांडण्यासाठी वकिलांनी तोंडच नव्हे, हातही चालविले; गेट उघडावे यासाठी बाटल्याही भिरकावल्या
अहमदनगर : आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी वकील न्यायालयात कायदेशीर युक्तिवाद करतात, अभ्यासूपणे कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अहमदनगरमध्ये आज वकिलांचे वेगळेच रूप पहायला मिळाले.…
आदिवासी महिलेवर अत्याचार; होमगार्ड कर्मचाऱ्याच्या मदतीने पोलिसाचं कृत्य, अहमदनगर हादरलं
प्रियांका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: सदरक्षणाय खलनिग्रणाय हे पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य आहे. या वाक्याला आणि पोलीस खात्याला, लोकशाहीला, ग्रहविभागाला, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी बाब घडली आहे. जे पोलीस महिलांचं…
जिन्नाच्या कबरीवर फुलं वाहायला…; अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच आंबेडकरांचा भाजपला सवाल
म.टा प्रतिनिधी, अहमदनगर: भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जिन्ना यांच्या कबरीवर फुले वाहायला गेले या प्रकरणातून आरएसएस व भाजपाने त्यांना दोष मुक्त केले आहे का? दोष मुक्त न…
इंस्टाग्रामवरून ओळख वाढवली; महिलेला भेटण्यास बोलवले, नंतर घडलं धक्कादायक कृत्य
प्रियंका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: सोशल मीडियामुळे दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एका तरुणीची शिक्रापूर येथील तरुणांसोबत ओळख झाली. कालांतराने या…
धक्कादायक! पतीनं पर्समधून पिस्ते काढून खाल्ले; पत्नीला राग अनावर, संतापात नवऱ्यावर चाकू हल्ला
प्रियांका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: पतीने पत्नीला त्रास दिल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. या घटना अनेक वेळा विकोपाला गेल्याचेही समोर आले आहे. या सगळ्या घटना रागाच्या भरात घडतात. दरम्यान नगरमधून…
मध्यरात्री पतीला संपवलं; पत्नीची पोलिसात धाव, सत्य समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का
प्रियांका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: मध्यरात्री घरात घुसून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. यात सखोल चौकशी केली असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला असल्याचे समोर आले…
नगरकरांसाठी पाण्याची बोंबाबोंब! महापालिकेने ३ कोटी थकबाकी न भरल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित
अहमदनगर : नव्या फेब्रुवारी महिन्याचा पहिला गुरुवारचा दिवस नगरकरांसाठी पाण्याची बोंबाबोंब करणारा ठरला. महापालिकेने वीज बिल थकबाकीचे सुमारे ३ कोटी रुपये भरले नसल्याने महावितरणने बुधवारी सायंकाळी सात वाजता पाणी योजनेची…
सदावर्तेंसाठी मनसेकडून डॉक्टरांची अपॉइंटमेंट आता राऊतांना भाजपकडून साखरेचे लाडू, नगरला हे काय चाललंय?
अहमदनगर : आक्रमक आणि रोखठोक आंदोलनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात आता वेगळ्या पद्धतीची आंदोलनेही पहायला मिळू लागली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्या येथील कार्यकर्त्यांनी उपरोधिक…