कोल्हापूर, साताऱ्याची जागा निसटली मग कसला ४५ प्लस, जयंत पाटलांनी भाजपची खिल्ली उडवली
कोल्हापूर: भाजपने यंदाचा निवडणुकीत ४५ प्लसचा नारा दिला आहे. मात्र, कोल्हापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे. मग भाजपचा या निवडणुकीतील त्यांचा नारा हा कुचकामी ठरणार…
डोळ्यात पतीची आठवण, लेकाला मिठी, अश्रू सावरत प्रतिभा धानोरकर म्हणतात, आयुष्यात त्यांची उणीव…
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोणाला तिकीट मिळणार, हा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर काल निकाली निघाला. खासदारपदी असताना निधन झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर…
सोलापूरची लेक म्हणून स्वागत करते, भाजप उमेदवार राम सातपुतेंना प्रणिती शिंदेंच्या खोचक शुभेच्छा
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा…
खेडमधून उमेदवारी नाकारली अन् आढळराव शिवसेनेत गेले, २० वर्षांनी राष्ट्रवादीत घरवापसी
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. कारण शरद पवार…
मातोश्रीवर महाविकास आघाडीचे महामंथन, पवार राहणार उपस्थित, ठाकरे गटाचे १९ संभाव्य उमेदवार समोर
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी उद्या जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या…
उमेदवारांची अदलाबदल तापदायक, जळगावात भाजपला पक्षांतर्गत नाराजी भारी पडणार?
जळगाव: अस्सल सोने व कापसासाठी प्रसिद्ध जळगाव अर्थात पूर्वीच्या एरंडोल मतदारसंघाची ही सुवर्णगढी कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होती. १९९६ नंतर भाजपने जळगाव मतदारसंघावर पकड जमवली आणि ती सैलही होऊ दिली नाही.…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी? ‘जानकर’अस्त्र पवारांवरच उलटवणार, बारामतीत उमेदवारीची शक्यता
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरु लागली आहे. त्यात इतके दिवस उमेदवारीसाठी मविआ नेत्यांच्या भेटीगाठी घेणारे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीत उडी मारल्याने शरद पवारांना मोठा धक्का…
मतभेद मिटले, मनभेद कायम; राम शिंदेंच्या पानभर तक्रारी, ‘सागर’वर फडणवीसांची विखेंना समज
मुंबई : भाजपने अहमदनगर दक्षिणमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यामुळे अहमदनगर दक्षिणमध्ये शिंदे विरुद्ध विखे…
पहिल्या टप्प्यातील लढती ठरल्या, तीन जागांवर विद्यमान रिंगणात, रामटेक-चंद्रपुरात नवा खासदार?
नागपूर : विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील लढती अखेर ठरल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अवघे दोन दिवस उरले असताना भाजप आणि काँग्रेसने रविवारी तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले.…