ज्यांनी ज्यांनी मोदींना मदत केली त्यांनी त्यांचेच घर आणि पक्ष फोडला, मविआ खासदारांची टीका
धनाजी चव्हाण, परभणी: आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते पंतप्रधान झालेच नसते जर बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना गोदरा हत्याकांडात मोदींचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यास रोखले नसते.…
प्रकाश आंबेडकरांचा मास्टरस्ट्रोक; भाजपची डोकेदुखी ठरणार की महाविकास आघाडीचे वाढवणार टेन्शन?
धुळे: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आपल्या ११ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यात धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना वंचितने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे…
लोकसभेचा मविआचा तिढा सुटला, मात्र उमेदवारीबाबत नाराजीनाट्य, कुणाला फटका बसणार?
शुभम बोडके, नाशिक: नाशिक लोकसभेत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजेभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे लोकसभा संघटक तथा माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे नाराज…
मतदाराने लावले पोस्टर्स अन् विचारला थेट खासदारांना सवाल, चर्चांना उधाण
पुणे: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यात शिरूर लोकसभा चांगलीच चर्चेत आली आहे. आज डॉ. अमोल कोल्हे हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गंगापुर फाट्यावर एका सुज्ञ मतदाराने…
बुलढाण्यात महायुतीत बंड; आधी शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल, नंतर वरिष्ठांकडे ‘अशी’ मागणी
बुलढाणा: बुलढाण्यात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही भाजपचे बुलढाणा लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज…
अजितदादांच्या राष्ट्रवादीची नवनीत राणांना तंबी, फोटो काढा अन्यथा कारवाई अटळ, नेत्यांचा इशारा
अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वारे सक्रिय झाले आहेत. आरोप प्रत्यारोपानंतर डू अँड डोन्ट अशा प्रकारचे सल्ले आता राजकीय नेते एकमेकांना देऊ लागले आहेत. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस…
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर, ११ जणांचा यादीत समावेश, कुणाला मिळाली संधी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. दरम्यान आता वंचितनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण ११ उमेदवारांची यादी…
अकोल्यात मविआचं ठरलं! अभय पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, ‘या’ दिवशी भरणार नामांकन अर्ज
अकोला: महाविकास आघाडीत अकोल्याच्या उमेदवाराबद्दल अजूनही संभ्रम आहे. मात्र, अकोल्यात मविआचं ठरलं. डॉ. अभय पाटील हेचं अकोल्यात मविआचे उमेदवार असणार. येत्या ४ एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि इतर आघाडीतील पक्षाच्या…
जितेंद्र आव्हांडांचे शिंदे गटावर मोठं वक्तव्य, म्हणाले- हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर…
मुंबई: लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मोकळ्या, वातावरणात व्हाव्या ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादी मधून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला…
माझ्या आई, बहिणी त्यांना माफ करणार नाही,प्रतिभा धानोरकरांचे सुधीर मुनगंटीवारांना प्रत्युत्तर
चंद्रपूर: यवतमाळ जिल्हातील आर्णी येथे सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली होती. या सभेत प्रतिभा धानोरकर यांच्यावर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. मुनगंटीवार म्हणाले की, मी जे केलं आहे ते त्यांच्या…