मुंबईत रिडेव्हलमेंटच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; हजारो इमारतींबाबत मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक रस्त्यापासून ५० मीटर लांब आणि इमारतीपासून ९ मीटर रुंद असलेल्या रस्त्यालगतच्या खासगी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतरित (टीडीआर) करण्याची परवानगी महापालिकेने दिली…
मुंबईतील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले: पत्नीचा प्रियकरच निघाला आरोपी, प्रेमातील अडसर केला दूर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात रविवारी मनोज चौहान या तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी रोहित पाल या तरुणाला अटक केली असून त्याचे मनोजच्या…
महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याआधीच पावसाच्या सरी बरसणार? पुढील आठवडाभर असं असेल वातावरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचा प्रवास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकला. हा पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा…
मुंबईकरांना गुड न्यूज: वाहतूक कोंडीतून सुटका, जागृतीनगर स्थानकातून फक्त ५ मिनिटांत LBS मार्ग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपर पश्चिमेचा भाग असलेल्या जागृतीनगर मेट्रो स्थानकापासून आता लाल बहाद्दूरशास्त्री मार्ग (एलबीएस) पाच मिनिटांत गाठता येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंधेरी-घाटकोपर लिंक…
दादरमधील हिंदमाता परिसराची यंदा जलवेढ्यातून सुटका होणार? सरकारचा असा आहे खास प्लॅन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमधील सखल भाग आणि पावसाळ्यात पाणी साठण्याचे ठिकाण अशी ओळख झालेल्या हिंदमाता परिसराची यंदा जलवेढ्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचू…
मुंबईत म्हाडाच्या लॉटरीला सुरुवात होताच उदंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी इतके अर्ज दाखल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत घरांच्या सोडतीस सोमवारपासून सुरुवात झाली. ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी पहिल्याच दिवशी ६५५ जणांनी अर्ज भरले…
आनंदाची बातमी: मुंबईत म्हाडाच्या ४ हजार ८३ घरांसाठी आजपासून अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी आज, २२ मेपासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ होणार आहे. ही सर्व प्रक्रिया…
मेहुणीसोबत सूत जुळले, अनैतिक संबंधातून मुलीला जन्म, नकोशीला माहीमच्या दर्ग्यात सोडले, पण…
Mumbai Crime News: अनैतिक संबंधातून मुलीचा जन्म झाला. आई-वडिलांना मुलगी नकोशी झाली. दोघांनी मुंबई गाठली अन् केलं धक्कादायक कृत्य म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः उत्तराखंड येथील २६ वर्षांच्या विवाहित तरुणाचे…
ऊर्जा विभागाला मराठीचे वावडे; तिन्ही संकेतस्थळांत मराठी पर्याय, मराठीत भाषांतर अर्धवट
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऊर्जा विभागातील तिन्ही कंपन्यांचा थेट संबंध हा सर्वांत आधी सर्वसामान्य मराठी नागरिकांशी येतो. तसे असतानाही या विभागाशी संबंधित कंपन्यांची संकेतस्थळे इंग्रजीतच आहेत. यांवरील मराठी भाषांवर…
कैरी काढण्यासाठी रात्रीच्या अंधारात झाडावर चढला, फांदी तुटली अन् घात झाला, विद्यार्थ्यांचा मृत्यू
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःवरळी येथील पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या दयानंद काळे (वय २२) या विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू…