सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, वन बाय वन सूचना दिल्या
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गेल्या तीन महिन्यांत ९०० हून अधिक अपघात झालेत. याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. समृद्धीवरील रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व…
२००९मध्ये षडयंत्र रचलं, गद्दारी केली, आता त्या खासदाराचा टांगा पलटी करू- नरेश म्हस्के
नवी मुंबई : ‘लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजय चौगुले शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी ठाण्यातील चरई येथील कार्यालयातून षडयंत्र रचण्यात आले होते’, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश…
शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबई: आगामी काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी २८ जण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तविले आहे. बेरोजगारी, महागाई आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन लोकांचं…
तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांचे एक वाक्य दोन निशाणे, मंत्र्याची लायकीच काढली
मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आपल्या राजकीय ताकदीची शेखी मिरवताना स्वत:ची तुलना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी केली होती. या तिन्ही दिग्गज…
मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई
म. टा. प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्याला जबाबदार धरत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून तडकाफडकी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे…
आता मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचं… नवी मुंबईतील कार्यक्रमात डी. लीट पदवी प्रदान
नवी मुंबई : डी वाय पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लीट ही…
अनुयायांची गैरसोय होता कामा नये, सुविधांमध्ये कमतरता ठेऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. चैत्यभूमीवर…
काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभेसाठी गेले असताना मुंबईत नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या…
शेतकऱ्यांचे प्रश्न ते लोकशाही रक्षणाच्या लढाईत साथ द्या, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद
नाशिक : उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभेला संबोधित केलं. मालेगावातील सभेचं आयोजन अद्वय हिरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. या सभेसाठी संजय राऊत, विनायक राऊत मालेगावात दोन…