कोल्हापुरात ठाकरेसेनेत वाद उफाळला, खंजीर खुपसणाऱ्यासोबत काम करणार नाही; शहरप्रमुखाची भूमिका
कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीतील आलेल्या पराभवानंतर काही बदल करण्यात आले. जिल्हाप्रमुखाची निवड करण्यात आली. मात्र, या निवडीमुळे पक्षात नाराजी पसरली असून अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
काळीज पिळवटून टाकणारी घटना: नवविवाहित तरुणीचा अपघाती मृत्यू; 15 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
Accident News: राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात सुचिता आधाटे या पीएचडी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नाच्या अवघ्या पंधरा दिवसांतच ही हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. काळीज…
दादर फुल मार्केटचा गजबजाट, फुटपाथवर घर, जिद्दीनं अभ्यास करत थनुष्कानं पटकावला पहिला नंबर
मुंबईच्या दादरमधील पदपथावर राहणारी आठ वर्षांची थनुष्का प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणात तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वप्न उराशी बाळगून, थनुष्का जिद्दीने परिस्थितीवर मात करत आहे. तिची कहाणी…
शिंदेंचे एका दगडात दोन पक्षी; भाजपच्या गडातच पक्षविस्तार, ठाकरे गटाला पाडले खिंडार
Uddhav Thackeray Supporters Join Shinde Group- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात ठाकरे गटाला मोठा धक्का देत माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन करत…
त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल, अन्यथा..; शेलारांची राऊतांवर टीका
आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका करताना, त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, त्रिभाषा सूत्रामध्येच विद्यार्थ्यांचे हित असून, मराठी भाषेसाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा…
मी फक्त मराठीतच बोलणार, हिंदीत बोलणार नाही; भाजपच्या मंत्र्यानेच सरकारला दिला घरचा आहेर
Hindi Compulsion: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मंत्री अशोक उईके यांनी हिंदी भाषेवरून महत्त्वाचे विधान केले. आदिवासी कुटुंबात जन्म झाल्याने आणि मराठी संस्कारामुळे आपण फक्त मराठीतच बोलणार, असे त्यांनी स्पष्ट केले.…
कोल्हापुरातील तरुणाचा रुमालाने केला घात, आंबोलीत 300 फूट खोल दरीत कोसळला, नेमकं काय घडलं?
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर हे कावळेसाद दरीत कोसळले आहेत. ते आपल्या मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोली इथं आले होते. कोल्हापूरच्या तरुणासोबत धक्कादायक घटना,…
वाघोबाच्या ताडोब्यातील सफारी महागली; आता पर्यटकांना मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क, वाचा नवा नियम
Tadoba-Andhari Tiger Reserve: १ ऑक्टोबर रोजी पर्यटकांसाठी कोअर झोनमधील सफारी सुरू होणार असल्याने नवीन हंगामापासून हे दर लागू होतील. बफर झोन मधील सफारीदेखील महागली आहे. tadoba news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
पर्यावरणपूरक धोरण सादर करा! POP गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची सूचना
Devendra Fadnavis On POP Ganesh Idols Immersion: पीओपी मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.…
जिल्हा परिषदेच्या शाळेत तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली. वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झाला. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही…