हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेजकडेच पेंडिंग, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, ‘समाजकल्याण’ने घेतली दखल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नागपूर विभागातील ३२…
कॉंग्रेसला मिळाली ‘ऊर्जा’, मुंबईत बैठकीसाठी बहुतांश आमदार उपस्थित, भारनियमनावर करणार आता प्रहार
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा संशय असलेले ४-५ आमदार गुरुवारी मुंबईत काँग्रेसच्या बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.…
प्रेयसीवर प्रेम असल्याचा संशय; फिल्मी स्टाइल पाठलाग करत तरुणाने मित्राचा काटा काढला
नागपूर: ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी प्रेयसीवर असल्याच्या संशयावरून मित्राची भरदिवसा चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अजनी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाईक नगर येथे भरदिवसा ही घटना घडली. सुरज उर्फ बिहारी…
सहा महिन्यांपूर्वी हत्या, कुटुंबीयांना अद्यापही पार्थिवाची प्रतीक्षा, अखेर नातेवाइकांचा मोठा निर्णय
Nagpur Crime News: सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली. पण, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार नाही. सहा महिन्यांपासून नातेवाईक त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रतीक्षा करत आहेत.
अशोक चव्हाणांनी साथ सोडली, पक्षांतर्गत निवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, डॅमेज कंट्रोल होणार का?
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : प्रदेश काँग्रेसमध्ये झालेल्या भूकंपाचे झटके भले सोमवारी बसले असले तरी, तब्बल चार वर्षांपासूनच याबाबतचे संकेत मिळू लागले होते. आता राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी तीन दिवस उरले…
चोरायला बाळासाहेब वस्तू नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : ‘लहान मुलांचे खेळणे दिसले नाही तर ते लगेच ‘माझे खेळणे चोरीला गेले’ असे ओरडत फिरत असतात. त्याचप्रमाणे काही लोक ‘आमचा पक्ष चोरला, आमचा बाप चोरला’ असे सतत…
शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर; काही शिक्षकांमध्ये नाराजी
नागपूर: मराठा सर्वेक्षणाचे काम नुकतेच संपले. त्यानंतर राज्य शासनाने आता माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षणास जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन परीक्षांच्या कालावधीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ ते १६…
नागपूर हादरलं! एका दिवसात तिघांची हत्या, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
नागपूर: उपराजधानीत खुनाची मालिका सुरूच असून पुन्हा तीन खुनांनी शहर हादरले. गेल्या २४ तासांत नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची तर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची हत्या करण्यात आली. आठवडाभरात…
प्रशासनाने गुंडाळली ‘सेवा हमी’; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
नागपूर : नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवा हमी कायदाही अस्तित्वात आहे. मात्र, अद्यापही अनेकांना लेटलतीफ प्रवृत्तीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘प्रशासकीय…
पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना अटक, काय घडलं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासण्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना सदर पोलिसांनी अटक केली आहे. राऊत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शनिवारी जिल्हा…