Hinjawadi: समस्यांनी वेढलेल्या हिंजवडीचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत? लवकरच होणार शिक्कामोर्तब
Hinjawadi: हिंजवडीत एकामागोमाग उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी (१० जुलै) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात हिंजवडीसह आसपासची गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यावर…
भरधाव स्कूल व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी, चालकाला कल्पनाही नाही, अंबरनाथमध्ये संताप
Ambernath KG Students fall from School Van : व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसले असल्याने मागील बाजूला असलेली नर्सरीची दोन मुले अचानक व्हॅनबाहेर पडली. मागचा दरवाजा उघडला गेल्यामुळे हा अपघात झाल्याची…
नवी मुंबईत APMC जवळील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण अग्नितांडव; 8 ते 10 ट्रक जळाल्याची शक्यता
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटजवळ असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागली. आगीमध्ये ८ ते १० ट्रक आणि टेम्पो जळून खाक झाले, तसेच प्लास्टिकच्या गोडाऊनमुळे आग अधिक भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन…
ते खाल्ल्या मिठाला जागतायत, त्यांचा मित्रपक्ष..; पुलावरून राजू पाटलांचा शिंदे गटावर हल्लाबोल
कल्याण डोंबिवलीत पलावा पुलावरून शिवसेना आणि मनसे-ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. दुचाकीस्वारांचा अपघात झाल्यानंत राजू पाटलांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदीप भणगे, डोंबिवली…
मराठा समाजाने ओबीसी म्हणून नोंद केल्यास…; जातनिहाय जनगणनेसंबंधी समीर भुजबळांनी दिला इशारा
जातनिहाय जनगणनेत मराठा समाजाने ओबीसी नोंद केली तर त्यासंबंधी इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी दिला आहे. चुकीच्या नोंदी झाल्यास ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल, असा…
दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह, आता दोघांनीही एकत्र आयुष्य संपवलं, सोलापूर हादरलं
Newly Married Couple Ends Life: सोलापुरात एका नव दाम्पत्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत सध्या काहीही माहिती नाही. या घटनेने संपूर्ण सोलापूर शहरात एकच…
सोयरीक जुळवण्याचा मुहूर्त ठरला, पण आदल्याच दिवशी 30 वर्षीय बँक मॅनेजरवर काळाचा घाला
Bank Manager dies in Bike Accident : नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन…
Nashik Rain: जिल्ह्यावर ‘आभाळमाया’! शहरात नऊ तासांत 31 मिमी पाऊस, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
Nashik Rain: गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी उत्साही पर्यटकांनी सुट्टीची पर्वणी साधली. रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या तळ्यांमधून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागली. nashik rain…
मुंबईत वाहतुकीचा मोठा खोळंबा; मेट्रोसह मोनोही ठप्प, घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची भलीमोठी रांग
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी आज सोमवारची सकाळ अडचणीची ठरली. घाटकोपर-वर्सोवा मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच, संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर…
Mumbai Nashik Highway: नाशिक मार्गावर कंत्राटाचे ‘खड्डे’! महामार्गाच्या विस्तारीकरण कामाला खांदेपालटामुळे विलंब
Mumbai Nashik Highway: राष्ट्रीय महामार्ग ३ हा मुंबई ते आग्रा महामार्ग आहे. त्यातील ठाणे ते नाशिक या १५० किमीच्या मार्गाचे विस्तारीकरण करून त्याला द्रुतगती मार्गात रूपांतरित केले जात आहे. mumbai…