‘दारूच नव्हे तर अवैद्य गुटखा देखील राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या आशीर्वादानेच सुरू’, महायुतीमधील नेत्याचाच गंभीर आरोप
Parbhani Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदाराने राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. एकीकडे महायुतीत मतभेद सुरु असल्याची चर्चा…
Mahayuti Government: पेच सुटला, सस्पेन्स संपला; 44-33-23चा फॉर्म्युला ठरला; महायुतीचा निर्णय झाला
Mahayuti Government: राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदं आणि पालकमंत्रिपदांवरुन वाद झाले. यामुळे नाराज आमदारांना शांत करण्यासाठी महामंडळांचं वाटप करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्यात…
एक बटण दाबलं, तर जमीनदोस्त व्हाल; प्रफुल लोढांचा सनसनाटी दावा; महाजनांचं प्रत्युत्तर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2025, 8:38 pm गेल्या आठवड्याभरापासून राज्यात हनी ट्रॅपची जोरदार चर्चा सुरू आहे.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज हनी ट्रॅप प्रकरणात….अटक करण्यात आलेल्या प्रफुल लोढा याचा…
‘महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड कधीच संपला; उबाठाचे खासदार आमच्या संपर्कात’, गिरीश महाजन यांचं वक्तव्य
Girish Mahajan : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मोठे भाकीत केले आहे. विरोधी पक्षातील अनेक खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते आमच्या पक्षात प्रवेश करतील,…
मोठी दुर्घटना टळली, प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून बाहेर काढलं
Pravin Darekar : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर वसईतील एका कार्यक्रमासाठी आले असताना लिफ्टमध्ये अडकले. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने ती तळमजल्यावर गेली आणि बंद पडली.…
तू मुंबईत येऊन दाखव, समंदर में…; भाजप खासदार निशिकांत दुबेला राज ठाकरेंचं आव्हान
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दुबे तू मुंबईत येऊन दाखव, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, असं राज ठाकरे म्हणाले. (फोटो–…
भाजपात प्रवेश करणार? अखेर जयंत पाटील यांच्याकडून सर्वात मोठा खुलासा
Jayant Patil Explanation About Resignation News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तसेच ते…
जयंत पाटील यांना उद्देशून विधानसभा अध्यक्षांचं सूचक वक्तव्य? देवेंद्र फडणवीस यांचंदेखील मिश्किल वक्तव्य
Jayant Patil : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येताना दिसत आहे. जयंत पाटील आज एका योजनेच्या मुद्द्यावरुन भूमिका मांडत होते. यावेळी राहुल…
मोठा ट्विस्ट! जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? पडद्यामागे जोरदार हालचालींची चर्चा
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार,…
काँग्रेसच्या माजी आमदाराचा राजीनामा; अजितदादांना नडणाऱ्या शिंदेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं
पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग केला आहे. सासवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) –…