Breaking News 9th September 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज एकाच ठिकाणी
Chhatrapati Sambhajinagar Crime : हर्सूल कारागृहामध्ये ५ कैद्यांचा तुरुंगात राडा,अधिकार्यावर हल्ला हर्सूल कारागृहातील यार्ड मध्ये राऊंड घेत असताना हत्या व अपहरणातील कैदी संशयास्पद रित्या आढळून आले होते त्या पाच कैद्यांनी…
क्षमता असताना नेहमीच का डावललं जातं? ठाकरेंची साथ सोडणारे J.J शिंदेसेनेत नाराज, खदखद व्यक्त
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने केलेल्या नियुक्त्यांमध्ये पश्चिम उपनगरात नाराजी उफाळून आली आहे. विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमधील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, पक्षनेतृत्वावर आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप…
ठाकरेंची माणसं फोडली, पण भाईंची डोकेदुखी वाढली; शब्द पाळला न गेल्यानं शिंदेसेना ‘विभाग’ली
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेनं विभागप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. यानंतर पक्षात नाराजी पसरली आहे. पश्चिम उपनगरात विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Chhatrapati Sambhajinagar : ड्रग्स पेडलरच्या घरात छापा, गावठी कट्यासह जादूटोण्याच्या कवट्या, भुताचा मुखवटा जप्त छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि आता अमली पदार्थ विकणाऱ्या पेडलरच्या घरात अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने…
कोकणात ‘उबाठा’ला खिंडार, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू समर्थकांनी साथ सोडली, सामंत बंधूंचा धमाका
Maharashtra Politics : गणेशोत्सवाचे औचित्य साधत सामंत बंधूंनी गणपती दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने वैयक्तिक गाठीभेटी सुरु केल्या. याच वेळी पक्षप्रवेश कार्यक्रम घेत निवडणुकीच्या तयारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे-सामंत बंधू(फोटो–…
उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मानाचं स्थान देण्याच्या विचारात; लवकरच ‘न भूतो न भविष्यती’ घडामोड?
मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंना शिवाजी पार्कात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून…
Maharashtra Live News 5th September 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
Ajit Pawar : ज्या कार्यकर्त्यांची बाजू घेत अजित दादा म्हणाले होते तुम्हारी इतनी हिम्मत…मै ऍक्शन लुंगा… त्या ग्रामस्थांवर व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हा दाखल ज्या कार्यकर्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
आंदोलनकर्त्यांची गैरसोय, ठाकरेंच्या आदेशानंतर कैलास पाटलांनी केली अन्नछत्राची सोय!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Aug 2025, 10:05 pm मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु आहे. आंदोलनकर्त्यांची गैरसोय व्हावी म्हणून खारघर पासून त्यांना येण्यास मज्जाव केला.तसेच आंदोलन स्थळापासून जवळ असलेले…
उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी, राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला
उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट दिली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी…
गणेशाने सद्बुद्धी दिली आणि ठाकरे बंधू भेटले, राज-उद्धव भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. गणरायाच्या निमित्ताने उद्धव-राज ठाकरेंची पुन्हा भेट झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे बंधूंना शुभेच्छा दिल्या आहेत.गणेशाने…