Ajit Pawar : ज्या कार्यकर्त्यांची बाजू घेत अजित दादा म्हणाले होते तुम्हारी इतनी हिम्मत…मै ऍक्शन लुंगा… त्या ग्रामस्थांवर व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हा दाखल
ज्या कार्यकर्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आयपीएस पोलीस अधिकारी अंजनी कृष्णा यांना कॉलवर बोलताना म्हणाले होते, तुम्हारी इतनी हिम्मत….मै ऍक्शन लुंगा. अखेर त्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
