ठाकरेंच्या शिलेदारांच्या भेटी, नेमक्या कशासाठी? चर्चेनंतर एक मातोश्रीवर, दुसरा शिवतीर्थावर
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली धक्कादायक घडामोडींची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. या…
तो ठाण्याचा पठ्ठ्या, बोलून चांगल्याचं वाटोळं केले; अजित दादांनी आव्हाडांसह राऊतांना सोडले नाही
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कारभार चव्हाट्यावर आणला. बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात अजित पवार यांनी काका आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला…
एकनाथ शिंदेंकडे ७-८ आमदार होते, बाकी आमदार कोणी फोडले? संजय राऊतांनी नाव घेत स्पष्टच सांगितलं
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं धक्कातंत्र गेल्या वर्षी जनतेनं पाहिलं. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुजरातला मध्यरात्री निघून गेले. एकनाथ शिंदेंच्या बंडांची बातमी समजली आणि शिवसेनेत मोठा भूकंप झाला.…
मनिषा कायंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांचं कौतुक तर ठाकरेंवर टीकेचे बाण
ठाणे : विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनिषा कायंदेंनी शिंदेंच्या गटात जाताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे…
संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पण चौकशीदरम्यान नवा ट्विस्ट, पोलीसही बुचकळ्यात पडले
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणे किंवा त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे…
ठाकरेंकडून शिंदेपुत्राचे फाजील लाड, सेना कुणी फोडली, राऊतांनी घेतलं भाजप नेत्याचं नाव
Sanjay Raut : उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेशी कसलाही संबंध नसलेल्या श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी देऊन फाजील लाड करण्यात आला होता, अशा शब्दात संजय राऊत यांनी कल्याणच्या जागेवरील वादावर भाष्य केलं.…
फडणवीस म्हणाले, अचानक औरंग्याच्या अवलादी कशा निर्माण झाल्या? छ. संभाजीनगरात राऊतांचं उत्तर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यात दंगली कोण घडवत आहे ? औरंगजेबाची कबर इथे जवळच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी औरंगजेबाला गाडले. त्याला कोण जिवंत करीत आहे ? कोल्हापूर, संगमनेरात…
पुणे लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार आक्रमक, काँग्रेसही ठाम; संजय राऊतांकडून सबुरीचा सल्ला
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखला होता, गजानन कीर्तिकर खरं बोलले: संजय राऊत
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत असल्यामुळे ते सतत दिल्लीला हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फार चांगला माणूस आहे; पण त्यांच्यावर फुटलेल्या गटाची गाडी चालविण्याची जबाबदारी आहे.…
कोश्यारी हे राज्याचे गुन्हेगार; मुख्यमंत्री-माजी राज्यपाल भेटीवर संजय राऊतांची टीका
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी मुंबईत भेट घेतली असून, या भेटीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी…