राज्यात इलेक्शनचं वारं, दिग्गज आमने सामने येणार, बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी
पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विविध कारणांमुळं निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा या वरुन…
संजय शिरसाटांची खालच्या भाषेत टीका, सुषमा अंधारेंनी पद्धतशीर समाचार घेतला
पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे या शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका करत आहेत. आपल्या महाप्रबोधन यात्रेत त्या सातत्याने शिंदेंसोबत असलेल्या आमदारांवर ‘माझा भाऊ’…
मी आता मतांसाठी फार लोणी लावणार नाही, निवडून आलो तर ठीक नाहीतर कोणीतरी नवीन येईल: नितीन गडकरी
नागपूर: मी जलसंवर्धन, वेस्टलँडसारख्या कामांसाठी अनेक प्रयोग करत आहे. मी हे प्रयोग जिद्दीने करतो. मी सर्व कामं प्रेमाने नाहीतर ठोकून करतो. मी लोकांना आता सांगितलंय की, आता पुष्कळ झालं. मी…
मेव्हण्याची चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला: सुहास कांदे
नाशिक:उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे झालेल्या सभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी मालेगावमधून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार प्रहार केला होता. उद्धव ठाकरे सभेत…
संजय राऊतांनी उडवली राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची खिल्ली, म्हणाले, सदू आणि मधू…
मुंबई: उद्धव ठाकरे यांची मालेगावातील विराट सभा पाहून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले होते, अशी खोचक टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली. राज ठाकरे…
शेतकऱ्यांचे प्रश्न ते लोकशाही रक्षणाच्या लढाईत साथ द्या, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद
नाशिक : उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभेला संबोधित केलं. मालेगावातील सभेचं आयोजन अद्वय हिरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. या सभेसाठी संजय राऊत, विनायक राऊत मालेगावात दोन…
बाळासाहेबांनी केलेलं ते आवाहन, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मालेगावातील दुसरं बॅनर चर्चेत
नाशिक: जिल्ह्यातील मालेगाव शहरात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे . सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे…
देवेंद्र फडणवीसांचं अण्णा हजारेंना खास गिफ्ट; अण्णांचा ड्रीम प्रोजेक्ट आता सत्यात उतरणार
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही…