• Thu. Jul 2nd, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • Pune Crime: लग्नाचं आमिष आणि फोटो व्हायरलची धमकी; चंदननगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधमांना बेड्या

    Pune Crime: लग्नाचं आमिष आणि फोटो व्हायरलची धमकी; चंदननगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधमांना बेड्या

    पुण्यातील चंदननगर परिसरात अल्पवयीन मुलींना लग्नाच्या आमिषाने फसवून अत्याचार केल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर अत्याचार(फोटो–…

    Sunil Tatkare : ‘कृपा करा आणि थांबा, नाहीतर माझ्याकडे तुमच्या कट कारस्थानांची इत्यंभूत माहिती’, सुनील तटकरेंचा रोहित पवारांना इशारा

    रोहित पवारांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काय-काय कट कारस्थान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात आखण्यात आले होते…

    Devendra Fadnavis : ‘अशोक खरातचे अनेक कांड बाहेर येत आहेत’, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अशोक खरातचे अनेक कांड बाहेर येत आहेत, अशी माहिती सभागृहात दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

    Pune News : पुणे महापालिकेचा महिलांसाठी संवेदनशील निर्णय; पिंक रुम, मोफत स्वच्छतागृह ते बचत गट, विविध उपक्रमांची घोषणा

    पुणे महापालिकेकडून महिलांसाठी विविध नव्या उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक स्वावलंबासाठी नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. शाळेतील किशोरवयीन मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांसाठी या योजना…

    Uddhav Thackeray : ‘मित्र कोण आणि शत्रू कोण; नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही’, उद्धव ठाकरेंकडून खंत व्यक्त

    Uddhav Thackeray Emotional Speech : उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या निरोप समारंभाच्या भाषणात बोलताना एक खंत व्यक्त केली. त्यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना काय-काय कामे केली? याबाबत माहिती दिली.…

    Ahilyanagar News : ‘नवरी’ नटली, अन् लग्नाच्या दोनच दिवसांत सटकली; कोपरगाव पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

    कोपरगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्या नवरीला शोधून काढण्यात पोलिसांना…

    Pune Crime : गप्पा-टप्पा सुरु असतानाच अचानक ट्रिगर दाबला अन्… मुंढव्यात गोळीबार; अल्पवयीन गंभीर, तिघांना अटक

    अचानक ट्रिगर दाबला आणि क्षणातच जोराचा आवाज झाला… हा आवाज होता गोळीबाराचा. रंगलेल्या गप्पा-टप्पांमध्ये अचानक गोळी थेट एका अल्पवयीन मुलाच्या कंबरेत जाऊन घुसली. मुंढव्यातील केशवनगर परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे…

    भोंदूबाबा Ashok Kharat याचा कौतुक करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पद्मश्री पोपटराव पवारांकडून अखेर स्पष्टीकरण

    भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हिरवे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार यांचा अशोक खरात याचा कौतुक करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता पोपटराव…

    Sangli News : पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकांना कोणी संपवलं? पोलीस तपासात गूढ उकललं

    सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Datta Meghe Passes Away : भाजपचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन

    माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्ता मेघे यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं आहे. त्यामुळे…

    You missed