Maharashtra Breaking News 16th August 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
उत्तर महाराष्ट्रात पावसाची गरज, काही जिल्ह्यात रेड अलर्ट- अजि पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील काही भागात पावसाच खरी गरज असल्याचं म्हटलं आहे. उद्या कोल्हापूरमध्ये सर्किट हाऊसचं उद्घाटन होेणार…
मुंबईकरांनो, कृपया लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा Timetable
Western Railway Mega Block Update: पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घोषित केल्याने मुंबईकरांचा उद्या खोळंबा होणार आहे. कोणत्या लोकलवर होणार परिणाम? कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या WR block(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…
Dahi Handi 2025: ‘गोविंदां’वर मुंबई पोलिसांची करडी नजर; नियम मोडणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
Dahi Handi 2025: सार्वजनिक ठिकाणी महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी, अश्लील गाणी, हातवारे तसेच छेड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. dahi handi police(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईत…
Thane Dahi Handi 2025: हंडीत कोट्यवधींचे ‘लोणी’; ठाण्यात आज रंगणार दहीहंडी उत्सवाचा थरार
Thane Dahi Handi 2025: मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील लहान- मोठ्या गोविंदा पथकांची ठाणे शहरात दही हंड्या फोडण्यासाठी स्पर्धा रंगणार आहे. दोन दिवसांपासून पावसाच्या रिमझिम सरी बरसत असल्याने गोविंदांच्या उत्साहात भर पडली…
मी असा बसतो, तू बुलेट पळव! विद्यार्थ्यांचा जीवघेणा स्टंट; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांचा दणका
Nagpur News: तीन अल्पवयीन मुलांनी बुलेटवर धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे. पोलिसांनी मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर साडे…
मोठी बातमी: पुण्यातून महायुतीत मिठाचा खडा? राष्ट्रवादीची स्वबळाची भाषा, कार्यकर्त्यांना थेट सूचना
Pune NCP News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत. महायुती असली तरी, जिथे शक्य…
ऐन स्वातंत्र्यदिनीच साताऱ्यातील कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला; केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात
Satara News: स्वातंत्र्यदिनी पाटणच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून ४१ किलोमीटर दूर होता, परंतु धक्क्यामुळे धरणाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. कोयना धरण परिसरात…
सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी, एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या 10 KM पर्यंत रांगा
लोणावळा, खंडाळा आणि मावळ परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली. भुशी धरणावर पर्यटकांनी एकच गर्दी केल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पोलिसांना…
चेंबूर ते विमानतळ 2 तास नव्हे, फक्त 20 मिनिटं; मुंबईत 90 अंशाच्या कोनातील केबल ब्रिजचं लोकार्पण
Chembur to Mumbai Airport : पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला जंक्शनवरील कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने काटकोनातील केबल-आधारित पूल उभारला आहे. केबल ब्रिज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूर…
Snake Bite Death: झोपेत सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा रुग्णालयावर गंभीर आरोप, नागपुरातील घटना
Snake Bite Death In Nagpur: रात्री झोपेत सर्पदंशाने तरुणाला त्रास होऊ लागला, रुग्णालयात वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. snate bite nagpur(फोटो–…