• Mon. Jun 22nd, 2026

    congress

    • Home
    • मविआच्या जागावाटपापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, १९ जागांचा आढावा घेणार, किती लढणार?

    मविआच्या जागावाटपापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, १९ जागांचा आढावा घेणार, किती लढणार?

    मुंबई : महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाची बैठक उद्या पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसनं आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १९ जागांबाबत आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील ६…

    नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना

    नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी…

    कार्यक्रम करतो म्हणजे धमकी समजायची का? जरांगेंचा जीव गेला तर CM जबाबदार? काँग्रेसची विचारणा

    मुंबई : जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक… मर्यादेच्या बाहेर गेला की आपण करेक्ट कार्यक्रम करतो… असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या आंदोलक मनोज जरांगे यांना उद्देशून काढले. काँग्रेस…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    मविआचं जागा वाटप का रखडलं, ९ मतदारसंघांचा तिढा नेमका कधी सुटणार?

    मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेससह मित्र पक्षांचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही. महाविकास आघाडीत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३९ जागांवर…

    लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्रात ‘गुजरात मॉडेल’; भाजपच्या रणनीतीसमोर काँग्रेस मोडेल?

    मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केंद्र सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत आहे. ही श्वेतपत्रिका दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली असताना चव्हाण यांनी भाजपचं कमळ हाती…

    अशोक चव्हाणांमुळे राजकीय भूकंप; हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे, काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपची फील्डिंग

    कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘हात’ सोडल्याने काँग्रेस पक्षात जो राजकीय भूकंप झाला आहे, त्याचे हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी ‘आम्ही नाही’ अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी…

    अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; लवकरच कमळ हाती घेणार? भाजप प्रवेशातून काय साधणार?

    मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामापत्रात माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. माजी…

    ४८ वर्षांनी काँग्रेसची साथ सोडणारे बाबा सिद्दीकी कोण?

    मुंबई: मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी स्वत: एक्स या…

    काँग्रेसला आणखी एक धक्का! बाबा सिद्दीकींचा राजीनामा; ४८ वर्षांचं नातं संपुष्टात

    मुंबई: काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांनी राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ते अजित…

    You missed