• Sun. Aug 16th, 2026

उद्धव ठाकरेंकडे बघून ओमराजेंना मतदान; शिंदेसेनेत जाताच कार्यकर्त्यांचा उद्रेक

उद्धव ठाकरेंकडे बघून ओमराजेंना मतदान; शिंदेसेनेत जाताच कार्यकर्त्यांचा उद्रेक


ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय जाहीर केलाय.ठाकरेंची साथ सोडत ओमराजेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे ओमराजेंनी स्पष्ट केले.मात्र ओमराजेंच्या या निर्णयाशी अनेक शिवसैनिक सहमत नसल्याचेही दिसतेय.लातूरचा औसा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जोडला गेलाय.येथील शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर निवडून यावे त्यासाठी प्रयत्न केले होते.मात्र आता त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे मत वाया गेल्याचे शिवसैनिक म्हणाले.”दादा, तुम्ही निष्ठा विकून खाल्ली” अशा तीव्र शब्दांत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed