मी पक्षासोबत बेईमानी करेल, मात्र शेतकरी या माझ्या बापासोबत करणार नाही : बच्चू कडू
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारने धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत…
विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद होते. त्यामुळे विधानभवन परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे बॅग मॅन्युअली स्कॅन करण्यात आले.…
महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवारांचा विक्रम, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोटींची उड्डाणे
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.…
हे तीन मंत्री टार्गेटवर, विरोधी पक्षांची रणनीती ठरली, हिवाळी अधिवेशन वादळी होणार!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अजूनही न मिळालेली भरपाई यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या गृह, आरोग्य आणि कृषी…
आम्हीच ओरिजनल राष्ट्रवादी, कार्यालय आमचेच, दादा आले तरी स्वागतच : जयंत पाटील
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणेच फूट पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील पक्षाचे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे जाईल याची उत्सुकता निर्माण झाली असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…