• Sat. Sep 21st, 2024

solapur crime news

  • Home
  • टीव्हीचा आवाज वाढवला, हातात उशी घेतली अन्… जन्मदात्या आईने चिमुकल्यांना संपवलं, मग…

टीव्हीचा आवाज वाढवला, हातात उशी घेतली अन्… जन्मदात्या आईने चिमुकल्यांना संपवलं, मग…

सोलापूर: विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने स्वतःच्या दोन लेकरांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजस्व नगर…

शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या मास्तराकडूनच राक्षसी कृत्य, अल्पवयीन मुलीवर…

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या एका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेल्या एका शिक्षकाने सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्या शिक्षकाच्या…

लग्नाच्या आमिषाने सतत अत्याचार, न्यूड व्हिडीओ काढून नातेवाईकांना पाठवले अन्…

सोलापूर: सोलापूरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवत १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्यात आला आहे. पानटपरीवर मिळणाऱ्या मसाला पानातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार…

लग्नाआधीचं लफडं, ती पाच लेकरांची आई, तो चार पोरांचा बाप झाला; अखेर तिच्या नवऱ्याला संपवलंच

सोलापूर :अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरात एका युवकाचा खून करून अर्धवट जाळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा चोवीस तासांत छडा लावण्यात अक्कलकोट पोलिसांना यश आले आहे. प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने काटा काढल्याचा…

हेल्थकेअर सेंटरमध्ये भेट, विश्वासात घेत स्वस्तात सोन्याचं आमिष,महिलेला दोन कोटींचा गंडा

सोलापूर:कस्टममधील सोने कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील महिलेची दोन कोटी पन्नास हजारांची फसवणूक झाली आहे. फसवणूक करणाऱ्या तीन संशयित आरोपींवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…

धक्कादायक! पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला; पतीने रागाच्या भरात पत्नीचा कानच उपटून काढला

सोलापूर : पती-पत्नीचे वाद कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतात हे सांगणं कठीण आहे. अक्कलकोट तालुक्यात कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोचे कान उपटून काढल्याची घटना घडली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.…

You missed