• Mon. Nov 25th, 2024

    pune news today

    • Home
    • पुणे स्टेशनवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’, प्रवाशांना रेल्वेतून ताजे पदार्थ बुकींग करता येणार

    पुणे स्टेशनवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’, प्रवाशांना रेल्वेतून ताजे पदार्थ बुकींग करता येणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या जागेत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता चोवीस तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. पुणे विभागात…

    रेल्वे प्रवाशांसाठी अपडेट, पुण्यात ट्रॅफिक ब्लॉक, मुंबई पुणे मार्गावरील ‘या’ गाड्या रद्द…

    पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे – लोनावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर –खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.…

    गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांसाठी गुड न्यूज, समस्या सोडवण्यासाठी समिती एसओपी ठरवणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील सुमारे सव्वालाख गृहनिर्माण सोसायट्यांना आणि त्यातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता सहकार विभागाने नियमावली किंवा कार्यपद्धती (एसओपी) तयार…

    जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा तापणार, सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार, तारीख ठरली

    Pune News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्यावरुन आक्रमक होण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारी कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. हायलाइट्स: सरकारी कर्मचारी आक्रमक जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा…

    आता शनिवारवाडाच सांगणार आपला गौरवशाली इतिहास, डिजिटल ऑडिओच्या माध्यमातून अनुभवता येणार

    पुणे : पुणे शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना डिजिटल ऑडिओच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार असून त्यासाठी विद्युत विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला महापालिकेच्या…

    नामदेवराव जाधव यांच्याकडून शरद पवार रोहित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले तक्रारीत पहिलं नाव…

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लेखक नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे काळं फासलं. नामदेवराव जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा…

    पिंपरी-चिंचवडमधील बांधकामे होणार बंद, पालिकेचा नवा आदेश; नेमकं कारण काय?

    Pimpri Chinchwad news today : शहरातील सर्व बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह यांनी दिले आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी ‘रोड वॉशर सिस्टीम’ असलेल्या वाहनांद्वारे रस्त्यांची…

    हनुमंत पवार यांनी काँग्रेसचं प्रवक्ते पद सोडलं, राजीनामा व्हायरल झाल्या अंतर्गत वाद समोर

    पुणे : शहर काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत गटबाजी काही नवीन नसल्याचं चित्र आहे. काँग्रेसचा विरोध हा विरोधकांवर कमी आणि अंतर्गत होताना जास्त पाहायला मिळतो. आज काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांमध्ये ही असाच वाद…

    जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यात कंटेनर पलटी, तिघांचा मृत्यू, चिमुकलीचा समावेश

    पुणे : जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा आणि खंडाळा दरम्यान असलेल्या मयूर हॉटेल समोरील वळणावर एक भरधाव वेगातील कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकी गाड्यांना बसली. या…

    प्रेयसीला भेटण्यासाठी पठ्ठ्याने घातला बुरखा, एन्ट्री मारताच प्लॅन चौपट; पुण्यातील विचित्र प्रकार

    पुणे, येरवडा : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असे नेहमी म्हणतात. प्रेमात आकंठ बुडालेले प्रियकर आणि प्रेयसी कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार असतात आणि एकमेकांना भेटण्यासाठी नवनवीन शक्कल…

    You missed