• Mon. Nov 25th, 2024

    pm modi

    • Home
    • पंतप्रधान मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वपूर्ण भाकित

    पंतप्रधान मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वपूर्ण भाकित

    सातारा : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील. त्यामुळे दुसऱ्या…

    मोदीसाहेब तुम्हाला वेड्यात काढतात, नानांनी ६ हजारांचं गणित सांगितल्यावर लोकांच्या टाळ्या!

    मुंबई : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेची लूट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम…

    आई बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा पराभव करू, धुव्वाधार भाषण करत जळगावातून शरद पवारांचा हुंकार

    जळगाव : जालन्यातील उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर कारण नसताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात अनेक महिला, शेतमजूर, शेतकरी, लहान बालके जखमी झाले. कुणाच्या आदेशावरून हा लाठीहल्ला झाला, हे सरकारमधल्या लोकांनी…

    तुमच्यात हिंमत असेल तर बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या, उद्धव ठाकरेंचं मोदींना चॅलेंज

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करताना येत्या रक्षाबंधनाला मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्या, अशा सूचना केल्या. जर तुमच्यात हिम्मत असेल तर मणिपूरच्या पीडितेकडून आणि गुजरातच्या बिल्किस…

    रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ, राज्यातल्या ४४ रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

    मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ…

    भाजपसोबत सत्तेत, मोदींची १० मिनिटे भेट, पुण्याला मोठं गिफ्ट, हे ४ प्रकल्प मार्गी लागणार!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेस हायवे यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला मी पुण्यात बैठक…

    PM मोदींच्या दौऱ्यामुळे अघोषित कर्फ्यू, आदेश नसतानाही रस्ते, दुकाने बंद; पुणेकर वैतागले

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी शहरातील अनेक रस्ते बराच वेळ बंद ठेवण्यात आले. तसेच मध्यभागातील दुकाने व इतर सर्व व्यवहार पोलिसांनी सक्तीने बंद करण्यास भाग पाडल्याने…

    Sharad Pawar: केंद्र सरकार लोकमान्य टिळक पुरस्काराच्याच दिवशीच शरद पवारांना अडचणीत आणणार?

    पुणे : पुण्यात मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार…

    मोदींना पैशांची हाव, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचंय; संजय राऊतांनी सांगितला तो किस्सा

    मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अदानी यांच्या बनावट कंपन्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी पुरवण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्या प्रकरणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी…

    You missed