• Wed. Sep 16th, 2026

पहलगाम हल्ला: महाराष्ट्र सरकारची मदतीची घोषणा, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत

पहलगाम हल्ला: महाराष्ट्र सरकारची मदतीची घोषणा, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 5:23 pm

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील….एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे. आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed