ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक! आजपासून लाईट बिलात इतक्या रुपयांनी होणार वाढ
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यात उन्हाळ्याचे चटके बसत असताना एप्रिल महिन्याच्या बिलात ७.५० टक्के दरवाढीचा शॉक ग्राहकांना बसणार आहे. महावितरणने १ एप्रिलपासून आपल्या दरात वाढ केल्याने ग्राहकांना भुर्दंड सोसावा…
‘मेफेड्रोन’ प्रकरणात दोन संशयितांना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिकरोड परिसरातून एमडी (मेफेड्रोन) हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी आता गंजमाळ भागात कारवाई करून दोन संशयितांना अटक केली. फारुख सलीम शेख (वय ३३, रा. गंजमाळ) व महेश…
नाशिकमध्ये महायुतीची उमेदवारी देण्यात पिछाडी, ‘नवरदेवा’विना युतीचे वऱ्हाड संभ्रमात
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्याची सत्ता हाकणाऱ्या महायुतीमधील तीन राजकीय पक्षांचे सूर नाशिकचा उमेदवार निश्चित करण्याबाबत अद्याप जुळू शकलेले नाहीत. दुसरीकडे उमेदवारीबाबत हिरवा कंदील मिळालेला नसतानाही खासदार हेमंत गोडसे…
सैनिक भरती पूर्व प्रशिक्षणास मुदतवाढ, उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार युवकांना सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्जासाठी दहा…
पेट्रोलपेक्षा महाग झाले लिंबू! किलोला १५० ते २०० रुपयांचा भाव, जाणून घ्या एका लिंबाचा दर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिकचा पारा ३९ अंशांवर गेल्याने उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे नाशिककरांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात…
दोन्ही ‘विजय’ आपलेच; वाजेंना ताकद, करंजकरांच्या नाराजीवर भाष्य, ठाकरेंनी विजयाचं गणित मांडलं
नाशिक : नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी गुरुवारी (दि. २८) मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी विजयाचे गणित मांडूनच…
तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं कार पलटी, स्थानिक मदतीला आले अन् धक्कादायक वास्तव समोर
शुबम बोडके, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात तळंग फाट्यावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहनाचा मोठा अपघात घडला. वाहनाचा वेग आणि जागेवर वळण असल्याने हा अपघात घडला…
Nashik News: धातू उद्योगासाठी क्लस्टरचा प्रस्ताव, उद्योग केंद्राकडे दहा एकर जागेचीही मागणी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कास्टिंग व फोर्जिंग (धातू ओतकाम व घडाई) उद्योगाला नाशिकमध्ये मोठा वाव असून, या उद्योगासाठी नाशिकमध्ये क्लस्टरची निर्मिती करावी, असा प्रस्ताव उद्योजकांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्राला…
नाशिक महायुतीतील उमेदवारीचा वाद चिघळला, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
शुभम बोडके, नाशिकः नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या सेनेनंतर आता शिंदे यांची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवरून…
नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळांना बळ, कमळ-धनुष्यबाणाच्या ताणाताणीत घड्याळ मारणार बाजी?
शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात सेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील उडी घेतली आहे. शिंदेंच्या विद्यमान खासदाराच्या उमेदवारीला भाजपने कडाडून विरोध दर्शवला आहे. मात्र यात आता राष्ट्रवादी…