• Wed. Sep 23rd, 2026

nashik accident

  • Home
  • तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं कार पलटी, स्थानिक मदतीला आले अन् धक्कादायक वास्तव समोर

तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं कार पलटी, स्थानिक मदतीला आले अन् धक्कादायक वास्तव समोर

शुबम बोडके, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात तळंग फाट्यावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहनाचा मोठा अपघात घडला. वाहनाचा वेग आणि जागेवर वळण असल्याने हा अपघात घडला…

दुचाकी आणि कारचा अपघात; चौघांचा दुर्दैवी मृत्यू, घोटीजवळ सिन्नरफाट्यावरील घटना

नाशिकः जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर असलेल्या उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा आज…

रात्रीच्या अंधारात गाईची शिकार, पण बिबट्याच ठरला ‘सावज’, रस्ता ओलांडताना अनर्थ, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मध्यरात्री पाणी व सावजाच्या शोधात असताना बिबट्याची नजर एका गायीवर पडली आणि त्याने तिच्यावर हल्ला करून शिकारीचा प्रयत्न केला. अतिरिक्तस्त्रावामुळे गाय मृत झाल्यावर तिला घेऊन जाण्याच्या…

मनमाड-येवला राज्यमहामार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि कारची जोरदार धडक, पाच तरुणांचा जागीच अंत

नाशिक : मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा – समोर धडक झाल्याने या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे…

नाशकात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांनी जीव गमावला, कुटुंबाला धक्का

नाशिक: जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश डावरे (वय…

सावधान, अतिवेग बेततोय नाशिककरांच्या जीवावर; ७ महिन्यांत शहरात इतक्या चालकांचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात दिवसाला सरासरी दोन गंभीर स्वरुपाचे अपघात होत असताना हेल्मेटधारकांची संख्या वाढल्याची सकारात्मक बाब आहे. सात महिन्यांत ११३ अपघातांत १२२ चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये…

मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरला, कार्ड घरी आलं, चारच दिवसात Organ Donation ची दुर्दैवी वेळ

नाशिक : मरणोत्तर अवयव दानाचा फॉर्म भरला, डोनर कार्डही घरी कुरिअरने आलं आणि दुर्दैवाने चारच दिवसात ती वेळ आली. धुळ्यात राहणारा ३१ वर्षाचा मनीष सनेर याने अवयव दानाचा फॉर्म भरला…

उकळत्या तेलाच्या कढईत पडून होरपळली, नाशिकमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

नाशिक : जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या लखमापूर येथील सहा वर्षांच्या चिमुरडीचा उकळत्या तेलाच्या कढईत पडून भाजल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी चिमुकली उकळत्या तेलाच्या कढईत…

कांदा विकण्यासाठी रात्रीच नंबर लावायला निघाले, काळाने डाव साधला, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात अपघातांचे सत्र वाढले असून नांदगाव तालुक्यात आणखी एक दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये शेतकऱ्याला जीव गमावा लागला आहे. नांदगाव तालुक्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन जाणाऱ्या एका…

त्र्यंबकेश्वरहून येणाऱ्या बसचे टायर फुटले, डिव्हायडर तोडून दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने बसचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. खाजगी प्रवासी बस डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि तिने दोन दुचाकींना…

You missed