Mumbai Crime: नव्या घरावरुन मुंबईकर जोडप्याची वादावादी, नवरा संतापला, झोपेतच बायकोवर…
Mumbai Husband Killed Wife: मुंबईत एका व्यक्तीने झोपेत आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मालवणी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग अपडेट्स आणि लाईव्ह विकास एकाच ठिकाणी पाहा
Raigad News: अलिबागमध्ये तिरंगी संघर्ष! शेकाप–भाजप–उद्धवसेना आमनेसामने येणार अलिबागमध्ये अभूतपूर्व राजकीय सामना असा सध्या अलिबागच्या राजकारणाचा नवा चेहरा तयार झाला असून, नगरपरिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. शेतकरी…
मुंबईत राजकीय भूकंप, ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेसच्या भूमिकेने मविआ नेत्यांना धक्का
काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत काँग्रेसचं एकदिवसीय शिबिर पार पडलं आहे. या शिबिरात मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर मोठा फरक…
Mumbai Local : रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुंबईची लोकल थांबवली, मध्य रेल्वेची वाहतूक 50 मिनिटं थांबली, अखेर…
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली. जवळपास 50 मिनिटे लोकल वाहतूक ठप्प झाली होती. अखेर आता रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. पण या खोळंब्यामुळे प्रवाशांना…
मुंबईत 17 मुलांना किडनॅप करणारा आरोपी कोण? त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? संपूर्ण माहिती समोर
मुंबईत राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने आवळल्या आहेत. आरोपी कोण आहे या विषयी…
ठरलं! ठाकरे येत आहेत; महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय
Raj Thackeray And Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अतिशय मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे…
Mumbai Firing : मुंबईच्या भर रस्त्यावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांची सायन-पनवेल हायवेवर डिफेंडर गाडीवर फायरिंग
Mumbai Crime News : मुंबईच्या रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. एक डिफेंडर गाडी सायन-पनवेल हायवेवरुन पनवेल जात असताना तिच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दिपेश मोरे,…
२० लाखांच्या जुन्या नोटा बदलून द्या, पोतदार कुटुंबाला नोटाबंदीच्या आठ वर्षांनी दिलासा
Kolhapur Family to exchange old notes : कोल्हापूरमधील रमेश पोतदार यांच्यासह आठ जणांनी सन २०१७ मध्येच केलेल्या रिट याचिकेवर न्या. अतुल चांदूरकर व न्या. मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने हा निर्णय…
चढ्या पाऱ्यासह नववर्षाचे आगमन; राज्यात किमान तापमानात वाढ, कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज
Mumbai Weather News: सरासरीपेक्षा हे तापमान अनुक्रमे ३.२ आणि २.३ अंशांनी अधिक होते. रत्नागिरी येथेही कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी अधिक नोंदवले गेले. रत्नागिरीमध्ये कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस होते.…
बेस्टकडून बसपास योजनेत बदल, मुंबईकरांच्या खिशाला कात्री, जाणून घ्या नवे दर
मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सध्या सुरु असलेल्या बसपास योजनेत बदल करण्यात आले आहेत. ७ एप्रिल २०२३ पासून सुरु असलेल्या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. सध्या लागू असलेल्या बसपास योजनेमध्ये सुधारणा…