राज्यात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार, नवी अपडेट समोर
मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस उशिरानं दाखल झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पावसाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा देखील गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. पाऊस समाधानकारक नसल्यानं…
पुण्यात पाऊस कधी सक्रीय होणार, IMD कडून अपडेट, उत्तर भारतात जोरदार बॅटिंग, नवी माहिती समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहर आणि परिसरात जूनपाठोपाठ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची ओढ कायम राहिली आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस वगळता शहरात जोराचा पाऊस झालेला नाही. शहरात १५ जुलैपर्यंत होणाऱ्या…
दमदार पावसाचा इफेक्ट, मुंबईकरांचा पुढच्या दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला कारण…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी ८ जुलैला तलावातील पाणीसाठा ३ लाख १२ हजार…
Nashik Rain: नाशकात पावसाचा येलो अलर्ट, तर इतरपुरी-त्र्यंबकेश्वरमधून पाऊस गायब
नाशिक: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, गुरुवारी सरासरी ५.१ मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतदेखील पाऊस गायब झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दर्शविला असून,…
मुंबईत मुसळधार, राज्यातील या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट, पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे
रत्नागिरी: भारतीय हवामान विभागाकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ७, ८ आणि ९ जुलै रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अर्लटचा इशारा देण्यात आलेला आहे. या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार…
मुंबई ठाण्यासह राज्यात विविध जिल्ह्यात अतिमुसळधार, आयएमडीकडून अंदाज, पाहा कुठं पाऊस पडणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गुजरात आणि आजूबाजूच्या परिसरावर असलेली चक्रीय वातस्थिती, पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र, गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे कोकणातील पावसाला चालना मिळत असून,…
मान्सूननं कोकणाचा बॅकलॉग एका दिवसात भरुन काढला, पावसाचा जोर कधी वाढणार, आयएमडीचा नवा अंदाज
Monsoon Update 2023 : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. एका दिवसात मान्सूननं कोकणातील बॅकलॉग भरुन काढला.
मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल, आयएमडीकडून नवी अपडेट, ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी
मुंबई : भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यांचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार मुसंडी…
वातावरण बदललं,मुंबईसह ठाण्यात पावसाची हजेरी; मान्सून सक्रीय होणार, आयएमडीकडून अपडेट
मुंबई : भारतीय हवामान विभागानं रेंगाळलेला मान्सून २४ जूनपासून सक्रीय होणार असल्याची माहिती दिली आहे. वातावरणातील झालेला बदल यामुळं मान्सूनचा पाऊस बरसण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मान्सूनची प्रतीक्षा…
Weather Alert: पुणेकरांसाठी गुड न्यूज; तीन दिवसात चित्र बदलणार, या दिवशी पावसाचे होणार आगमन
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे येत्या रविवारपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे २४ जूनपासून पुण्यात आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसाने…