आझाद मैदानात मराठा आंदोलनाची तयारी थांबविण्याचे आदेश; विरेंद्र पवार यांना पोलिसांची नोटीस
मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजातून आरक्षणाची मागणी करत सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठी ते मुंबईत येत आहेत. मराठा समाजाने आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तयारीही…
भगवं वादळ लोणावळ्यात, सातारा-कोल्हापुरातून नवी कुमक आल्याने जरांगेंच्या सेनेची ताकद वाढली
पुणे : मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी मराठा योद्धा म्हणून नावा रुपाला आलेले मनोज जरांगे पाटील हे पायी आंदोलन करत मुंबईकडे निघाले आहेत. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील त्यांचा हा शेवटचा मुक्काम…
मराठा समाज सर्वेक्षण सुरू; पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळा, अॅपमध्ये देहू, इंदापूरचा समावेश नाही
पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरात सर्वेक्षण सुरू झाले असले तरी पहिल्याच दिवशी सॉफ्टवेअर मंदगतीने कार्यान्वित झाल्याने तांत्रिक अडथळ्याला सामोरे जावे लागले. तर गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अॅपमध्ये पुणे जिल्ह्यातील…
ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मराठा मुंबईकडे; अजूनही त्यांनी थांबावं अशी इच्छा: अजित पवार
बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी…
आरक्षणाच्या मागणीसाठी जाणाऱ्या मराठा बांधवाच्या मार्गावर मुस्लिम समुदायाकडून फुलांचा वर्षाव
सोलापूर: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराठी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधवानी सायंकाळी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा बांधव मुंबईकडे…
मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य, दीड वर्ष फरार असलेले PI आज पोलिसांना शरण, मराठ्यांची प्रचंड गर्दी
जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून फरार असलेले तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आज सोमवारी (दि. १५) सकाळी पोलिसांना शरण आले. दरम्यान, त्यांना…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का? – बबनराव तायवाडे
जालना: अंतरवाली सराटी पासून अगदी जवळ असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे साखळी आंदोलन सुरू आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी येथील उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना साखळी उपोषण मागे घेण्याची विनंती…
मराठा आरक्षणासाठी चौथा बळी; परभणीत तरुणाने संपवलं जीवन, कुटुंबाचा आक्रोश
परभणी: मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला आहे. मात्र अद्याप…
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
नागपूर : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन…
मराठा आरक्षणाच्या अल्टिमेटमवर काथ्याकूट; सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, बैठकीत काय चर्चा झाली?
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा निर्णय २४ डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयात मनोज जरांगे यांची भेट घेत मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी…