महापुरुषांच्या फलकाचा वाद विकोपाला, गडचिरोलीतील ५६ दलित कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ
Gadchiroli News: दलित, इतर मागास प्रवर्गातील कुटुंब वर्षानुवर्षे या गावात गुण्यागोंविदाने राहत होती. महापुरुषांच्या नावाच्या फलकाच्या वादाने हे गाव सध्या चर्चेत आहे. वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे.
गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, १०० मुलींना रुग्णालयात हलवले
गडचिरोली: शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील सोडे येथे घडली आहे. जवळपास १०० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; १५ पोलिसांचा जीव घेणारा माओवादी दुर्गेश वट्टी चकमकीत ठार
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील बोधीटोला जवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. यात जांभूळखेडा भूसुरुंगस्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या…
वाढदिवशी आधी हुल्लडबाजी; नंतर तलवारीने केक कापला, व्हिडिओ व्हायरल झाला अन् तरुणांना थेट तुरुंगवारी
गडचिरोली: वाढदिवशी रस्त्यावर हुल्लडबाजी करत तलवारीने केक कापणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. याची समाज माध्यमावर चित्रफीत व्हायरल होताच पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.बडतर्फ केल्याने शिक्षक संतापला;…
पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, नक्षलवाद्यांचा तरुणावर गोळीबार, एकाच महिन्यात तिघांची हत्या
गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी आणखी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (२७, रा. कपेवंचा ता.अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव…
दारू तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवली; मात्र एका चुकीनं डाव फसला, पोलिसही चक्रावले
गडचिरोली: दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून दारू तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जात आहे. २५ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मुलचेरा तालुका मुख्यालयात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तब्बल ७ लाख…
नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे पाऊल, एकाच दिवसात पोलीस स्टेशन उभारलं
गडचिरोली: गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम वांगेतुरी एक हजार पोलीस जवानांच्या मदतीने एका दिवसात पोलीस स्टेशन उभे केले.पोलीस स्टेशनच्या माध्यमातून छत्तीसगड…
महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनोखी भाऊबीज
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवा आयाम दिला. जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या…
MPSC निकालात गडचिरोलीचा डंका, शैक्षणिक मागासलेपणाची ओळख मिटणार, १३ विद्यार्थी यशस्वी
गडचिरोली : नक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. त्या भागातील यंदा तब्बल १३ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत बाजी मारत पशुधन विकास अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे. गडचिरोली…
गडचिरोलीच्या सख्ख्या बहीण भावाचा MPSC परीक्षेत डंका; अधिकारी पदाला गवसणी घालत स्वप्नपूर्ती
गडचिरोली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकतेच २० ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. एकाच घरातील सख्ख्या बहीण भावंडांनी यात घवघवीत यश प्राप्त…