मोठी बातमी, चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, काँग्रेसचं ठरलं
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
अशोक चव्हाणांच्या शब्दाबाहेर गेलो नाही पण आम्ही काँग्रेस सोबत, नांदेडचे माजी नगरसवेक मुंबईत
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी नांदेडमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल मुंबईत नाना पटोले यांची भेट घेतली. हायलाइट्स: अशोक…
नवी सुरुवात करतोय, देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार : अशोक चव्हाण
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नव्या राजकीय आयुष्याला सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांचा प्रवास बदलून नवा मार्ग स्वीकारला आहे. नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन…
गोळीबारांच्या घटनांवरून विरोधक आक्रमक, राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप, राष्ट्रपती राजवटीची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…
रावेरची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे? एकनाथ खडसेंची भूमिका गेमचेंजर
निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभेची जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडे होती. महाविकासआघाडीत या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दावा केला जात होता. रावेर हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून…
भाजपमध्ये जाताच उल्हास पाटलांचं काँग्रेसमधील एकाधिकारशाहीवर बोट, शिरीष चौधरींचं प्रत्युत्तर
Ulhas Patil : जळगावात सध्या राजकीय पक्षांतरांचं वारं सुरु आहे. काँग्रेस पक्षानं कारवाई केलेले नेते उल्हास पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ अन् देवरांचा राजीनामा; टायमिंगवर बाळासाहेब थोरात म्हणतात…
अहमदनगर : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आज दुपारी ते शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर भाष्य…
कसबा गाजवल्यानंतर रवींद्र धंगेकरांची मोठी घोषणा, पुण्याच्या जागेवर दावेदारी ठोकली
पुणे : मुंबई हायकोर्टानं पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगानं मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. ही सर्व प्रक्रिया सुरु असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
महाराष्ट्र काँग्रेसला प्रभारी मिळाला, देवरांकडे नवी जबाबदारी, पायलट छत्तीसगडचे प्रभारी
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून पक्षातील विविध राज्यांचे प्रभारी आणि इतर महत्वांच्या पदाची घोषणा शनिवारी केली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसचे…
काँग्रेसचं लोकसभेचं मिशन महाराष्ट्रातून सुरु, १० लाख कार्यकर्त्यांच्या महारॅलीचं प्लॅनिंग
Congress News : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस २८ डिसेंबर असून या दिवशी पक्षाची महारॅली नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला १० लाख काँग्रेस कार्यकर्ते जमतील, असा विश्वास नाना पटोले…