Bhandara News: साडेचार कोटींचा धान घोटाळा उघड; भंडाऱ्यातील ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Bhandara Paddy Scam : भंडाऱ्यात साडेचार कोटींचा धान घोटाळा उघड. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण?
भंडाऱ्यातील आश्रमशाळेत ३७ मुलांना विषबाधा; FDA अहवालानंतर कळणार खरं कारण
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : तुमसर तालुक्याच्या येरली येथील गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत गुरुवारी विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, अन्न व…
शेतकरी हवालदिल; शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाने दडी मारल्याने धानाचे पीक धोक्यात
राजू मस्के, भंडारा : जुलै महिन्यात संततधार पावसानंतर गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाच्या सरासरीत घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकाऱ्यांची धान रोवणी आटोपली असताना पाऊस बेपत्ता झाल्याने…
नवरा-बायकोचा वाद विकोपाला; दारुच्या नशेत बापाने ३ वर्षीय लेकरासोबत केलं भयंकर कृत्य
Bhandara News : तीन वर्षीय मुलाला जन्मदात्यानेच रागात जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा गंभीर जखमी. काय घडलं?
शेतात भात लावणीचं काम सुरू होतं, वीज कोसळली, २० शेतमजूर महिला जखमी
भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळा या गावात वीज कोसळून 20 महिला जखमी झालेल्या आहेत. या सर्व महिलांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व शेतमजूर महिला असल्याची प्राथमिक…
कोतवाल भरती ‘व्यवहारा’ची ऑडिओ क्लिप व्हायरल; प्रशासनात खळबळ, नव्याने होणार भरती?
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : कोतवाल भरतीत नियुक्ती मिळवून देण्यासाठी एका एजंटने उमेदवाराच्या पतीला फोनवर पैशांची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुमसर तालुक्यातील हा प्रकार उघड…
भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ
भंडारा : लग्न हे जीवनात एकदाच होत असत, म्हणून प्रत्येकाला वाटत की ते खास असावं. हल्ली हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. कुणी आकाशात लगीनगाठ बांधतं, कुणी पाण्यात. देवाब्राह्मणांच्या…
तुमसर तालुक्यात ८ कोटींचा धान घोटाळा उघड; २ संस्थांच्या अध्यक्षांसह २६ जणांवर गुन्हे दाखल
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : धानाची खरेदी न करताच कागदोपत्री धान खरेदी केल्याचे दाखवून सुमारे ८ कोटींचा धान घोटाळा करणाऱ्या दोन संस्थांच्या अध्यक्षांसह संचालकांविरुद्ध सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला…
एसटीतील दिवे बंद, मोबाइलच्या प्रकाशात काढल्या तिकिटा; महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ अशा राज्य सरकारच्या योजनांची माहिती गावोगावी पोहचविणाऱ्या एसटीच्या बसेसचा आधार घेतला जातो. एसटी महामंडळाच्या या बसेससाठी योजना जाहीर करण्याची वेळ आली…