• Sat. Sep 21st, 2024

समृद्धी महामार्ग

  • Home
  • ‘समृद्धी’वर कार नेलीच नाही तरी टोलचे पैसे आपोआप कट, रॅकेटचं गौडबंगाल काय?

‘समृद्धी’वर कार नेलीच नाही तरी टोलचे पैसे आपोआप कट, रॅकेटचं गौडबंगाल काय?

शिर्डी : गतवर्षी डिसेंबर महिन्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर राज्यभरातील हजारो प्रवासी या महामार्गावरून प्रवास करीत आहे. गेल्या सहा महिन्यात हा…

समृद्धी महामार्गाबाबत आरटीओचा मोठा निर्णय, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना बंदी, तपासणी सुरू

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांचे चक्र सुरूच आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गावर दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र, हे अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सातत्याने उपाययोजना केल्या…

मेसचे पैसे न दिल्यामुळे थेट समृद्धी महामार्गच बंद पडला, संभाजीनगरजवळ ट्रॅफिक

छत्रपती संभाजीनगर : मेस पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याच्या कारणावरून संस्थेच्या काही लोकांनी चक्क समृद्धी महामार्ग बंद पडला आहे. टोलनाक्यावरती वाहने लावण्यात आली. यामुळे समृद्धी महामार्गावर…

छ. संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर आडवे लावले, समृद्धी महामार्ग रोखला, पोलिसांची धावपळ, अखेर …

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्या वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. समृद्धी महामार्गावर साचलेलं पाणी पन्हाळाने शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे शेतात तीन फूट…

समृद्धीवर अपघाताचा थरार सुरुच, शिर्डीला जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यानं नियंत्रण सुटलं, पण..

नागपूर : समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांचे प्रमाण पाहता जुने टायर असलेल्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच अशा वाहनांची तपासणी करून दंडही आकारण्यात येत आहे. या तपासादरम्यान महामार्गावर आणखी एक…

आई उठ ना, माकडिणीच्या मृतदेहाजवळ पिल्लाचा टाहो; रुग्णवाहिका चालकामुळे मिळाले जीवदान

नागपूर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आल्यानंतर चार महिन्यांनंतर ई-वेवर मृत्यू होणाऱ्या सर्वात असुरक्षित वन्य प्रजातींपैकी एक म्हणजे माकडं आहेत. अशीच एक घटना पुन्हा समृद्धी महामार्गावर…

You missed