• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्र राजकीय बातम्या

    • Home
    • एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवण्याएवढा..; मिसेस शरद पवारांना अडवल्यानंतर BTPकडून स्पष्टीकरण

    एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवण्याएवढा..; मिसेस शरद पवारांना अडवल्यानंतर BTPकडून स्पष्टीकरण

    Pratibha Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर अडवण्यात आल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष…

    तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय?

    Uddhav Thackeray: यंदाची निवडणूक राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रद्रोही विरुद्ध महाराष्ट्रप्रेमी अशी ही निवडणूक आहे, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसीत भाषण करताना महायुती…

    मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण..; दादा, भाऊंनंतर भाईंचं विधान; पुढचा मुख्यमंत्री सांगितला

    Eknath Shinde: आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील तसाच सूर आळवला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं उपमुख्यमंत्री…

    AB फॉर्मसाठी शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवलं; आता पक्षानं वाऱ्यावर सोडलं; उमेदवाराला जबर धक्का

    देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे रिंगणात असताना शिंदेंनी राजश्री अहिरराव यांना तिकीट दिलं. त्यांची उमेदवारी कायम असताना आता शिंदेंनी सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी…

    बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार

    Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमरावती: परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा…

    हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र नहीं! मविआला पाठिंबा देणाऱ्या नोमानींचा VIDEO शेलारांकडून शेअर

    Ashish Shelar: ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डानं दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. मविआच्या २६९ उमेदवारांना बोर्डाकडून समर्थन देण्यात आल्याची माहिती सज्जाद नोमानी यांनी दिली. याच नोमानी यांचा व्हिडीओ…

    महायुतीत अजित पवारांना फटका; शिंदे ‘पॉवर’ राखणार; भाजपचा सर्व्हे काय सांगतो? आकडेवारी समोर

    BJP Internal Survey: विविध संस्थांप्रमाणेच राजकीय पक्षांकडूनही निवडणूक काळात सर्व्हे केले जातात. त्यानुसार पुढील रणनीती आखली जाते. पक्षांतर्गत सर्व्हेचे आकडे सांगताना विनोद तावडेंनी महायुतीला बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त…

    शिंदे सरकारमध्ये का जायचं नव्हतं? उपमुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं

    Devendra Fadnavis: महाविकास आघाडी पडल्यानंतर कोणाच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील,…

    कोणी बोलायला आल्यास मी तयार! ठाकरेंची भरसभेतून भाजपला साद; म्हणाले, ही तर आपल्यासाठी संधी!

    Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भरसभेतून अब्दुल सत्तारांविरोधात भाजप कार्यकर्त्यांना साद घातली आहे. भाजपकडून कोणी बोलण्यास आल्यास मी तयार असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम छत्रपती संभाजीनगर: मागील…

    शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गेम? ठाकरेंच्या तगड्या उमेदवारामुळे वाट बिकट, विशेष यंत्रणा कामाला

    Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे आमदार…

    You missed