लग्नानंतर पतीने असं काही रूप दाखवलं की नैराश्य सहन होईना, अखेर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
नवी मुंबई : २१ व्या शतकामध्ये देखील स्रियांना शारीरिक, मानसिक, संशयाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा स्रियांना या त्रासाला कंटाळून जीवन नकोसा होतो आणि मग या नैराशातूनच टोकाचे पाऊल…
सूर्यास्तानंतरची कारवाई बँकेच्या पथकाला भोवली, व्यापाऱ्यांनी गर्दी केली, पोलीस आले अन्…
नाशिक : सील केलेल्या किराणा दुकानाच्या गाळ्यातील माल जप्त करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाची वेळ चुकल्याने त्यांना स्थानिक व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सूर्यास्तापूर्वी कारवाई करण्याऐवजी सूर्यास्तानंतर कारवाईस आल्याने पोलिसांनी…
गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांसाठी गुड न्यूज, समस्या सोडवण्यासाठी समिती एसओपी ठरवणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील सुमारे सव्वालाख गृहनिर्माण सोसायट्यांना आणि त्यातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता सहकार विभागाने नियमावली किंवा कार्यपद्धती (एसओपी) तयार…
International Men’s Day : दोन वर्षांत पुरुषांच्या आत्महत्या बारा हजारांनी वाढल्या
विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांची कारणे पाहिली तर कौटुंबिक कलह अधिक प्रमाणात दिसून आला आहे. त्यानंतर इतर कारणे येतात. ३३ टक्के कारणांमागे कौटुंबिक पातळीवर होणारा त्रासच असल्याचे ‘सिफ’ने म्हटले आहे.
आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, बॅनर समाजकंटकांनी फाडले अन् तरुणांना मारहाण
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू आता जालना जिल्हा बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करुन मराठा आरक्षणाचा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणला आहे. मनोज जरांगे…
खोके सरकारनं शाखा पाडून खोकं आणून ठेवलं, गद्दारांसाठी ठाणेकर पुरेसे, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे : महाराष्ट्रातील खरं चित्र माध्यमांच्याद्वारे समोर आलं आहे. पोलिसांना दोष देणार नाही, या सरकारनं वारकऱ्यांवर लाठी हल्ला करायला लावला. या सरकारनं शांततेनं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करायला…
चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण,पोलिसांची भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर १६ ऑक्टोबर रोजी भीम आर्मीचे अजय मैनदर्गीकर यांनी शाई फेक केली होती. शाई फेकीनंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मैनदर्गीकर यांना…
Meteor Shower : यंदा अवकाशात ४ दिवस दिवाळी, या तारखेला होणार उल्कावर्षाव
अमरावती : चार दिवसांत सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. याला ‘लिओनिड्स’ हे प्रसिद्ध नाव आहे. उल्का वर्षावाची तीव्रता, निश्चित, वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाहीत, निरीक्षणाची…
सोन्याची पोत चोरून फरार, पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली, सापळा रचला, आरोपी अलगद जाळ्यात!
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणाऱ्या रिक्षाचालकास जेरबंद करण्यात क्रांती चौक पोलिसांना यश मिळाले. शफिक खान रफिक खान ( रा. पानचक्की) असे त्या रिक्षाचालकाचे…
दिवाळीच्या तोंडावर चैन स्नॅचिंग,पोलिसांनी बुटांवरुन सुगावा लावला, चोरांचा करेक्ट कार्यक्रम
नांदेड : चोरी केलेल्या बुलेटवरून महिलांच्या गळ्यातील गंठण सोनसाखळी हिसकावयाचे आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरटे वेगवेगळ्या वाहनांचा वापर करायचे. पोलिसांनी मात्र चोरट्यांच्या पायातील बुटावरून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.…