• Mon. Sep 7th, 2026

पुणे न्यूज

  • Home
  • Shiv Sena : मोठा ट्विस्ट! शिंदेंना गटनेता पदावरुन हटवण्यासाठी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या तेच त्यांच्या मंत्रिमंडळात

Shiv Sena : मोठा ट्विस्ट! शिंदेंना गटनेता पदावरुन हटवण्यासाठी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या तेच त्यांच्या मंत्रिमंडळात

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरुन हटवण्यासाठी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या त्यापैकी काही महत्त्वाचे नेते…

Sunetra Pawar : ‘तुमच्या सुनेला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष एवढं घाणेरडं बोलत आहे’, संजय काकडे यांचं शरद पवारांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली. संजय काकडे यांनी काँग्रेसला माफी मागण्यासाठी 48 तासांचा वेळ दिला आहे. माफी मागितली नाही तर काँग्रेस…

Devendra Fadnavis : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, देवेंद्र फडणवीस यांच्या काकांचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल, असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी…

Government Job Scam : एक किंवा दोन नाही, तर तब्बल 117 जणांना सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवलं, खोटी नियुक्तीपत्रे वाटली

बारामतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवत तब्बल 117 जणांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींकडून बनावट याद्या आणि नियुक्तीपत्रे देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Maharashtra Politics : दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु?

दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. वळसे पाटील यांनी पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना…

Dilip Walse Patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरु असतानाच आज दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील…

CJP Protest : दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो तरुण जमले

पुण्यात सीजेपीच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो तरुण जमले आहेत. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : दिल्लीत सुरु असलेल्या…

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांच्या मसाल्याच्या दुकानात निकृष्ठ दर्जाचा माल…

Baramati Crime : ज्यांच्यावर मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी तेच असं वागले? पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा

पोलीस भरतीचे आमिष दाखवून पीडितेला जबरदस्ती करुन तिच्यावर अत्याचार करण्याच्या आरोप प्रकरणात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती आहे.…

Pune Crime : पुरोगामी महाराष्ट्रात 6 पोलिसांचं शरमेनं मान खाली घालणारं कृत्य, 5 पोलीस जेरबंद

पुण्याच्या कामशेत येथे पोलिसांनीच खंडणीसाठी एका कुटुंबाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच पोलिसांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एकाचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.…

You missed