जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा…
अतिक्रमण काढण्यासाठी गेले, माघारी परतताना जमावाचा हल्ला, जेसीबीच जाळला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करुन जेसीबी मशीन पेटवून देण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी गट नंबर ४५ येथील जिजाऊ नगर मध्ये घडली. जमावाने सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.…
छत्रपती संभाजीनगरात डीआरआयची मोठी कारवाई, २५० कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर: अहमदाबाद येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या डी आर आय पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली आहे. या पथकाने तब्बल २३ किलो कोकेन, ७.४ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन,…
मटा इम्पॅक्ट : छत्रपती संभाजीनगरमधील कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी, सरकारने अखेर घेतला निर्णय
मटा इम्पॅक्टछत्रपती संभाजीनगर : येथील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) अखेर ऑनलाइन अर्ज करत पीएफ कोड नंबर घेतला आहे. शहर परिसरात विविध विकासकामे हाती घेऊन शहर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्नशील…
खाजगीकरण, कंत्राटीकरणाला शिक्षक-विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध, संघटना आक्रमक, दहा हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यसरकारच्या कंत्राटीकरण धोरणाविरोधात मराठवाड्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक संघटना रविवारी एकत्र आल्या. मराठवाडा संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ३० ऑक्टोबर रोजी महामोर्चाद्वारे दहा हजार विद्यार्थी कंत्राटीकरणाविरोधात रस्त्यावर…
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नाही; गणेशभक्तांना मोठा मनस्ताप
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन विहिरीवर गेलेल्या भाविकांना विहिरीत पाणी नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नसल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांची मोठी…
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नोकरीची संधी; कोणत्या पदांवर होणार भरती, वाचा सविस्तर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: महापालिकेत १९८२ नंतर आता मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होत आहे. अत्यावश्यक १२५ पदांसाठी नोकर भरती करण्यासाठी शासनाने महापालिकेला परवानगी दिली आहे. त्यानुसार पालिकेने शासनाने नियुक्त…
आरसी स्मार्ट कार्ड आणि लायसन्सबाबत आरटीओकडून महत्त्वाची अपडेट; वाहनचालकांना मोठा दिलासा
म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गेल्या २० ते २२ दिवसांपासून लायसन्स तसेच आरसी बुक स्मार्ट कार्डमध्ये मिळावे. यासाठी प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना लवकरच स्मार्ट कार्ड मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली आरसी…
LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांनी घेतले रोबोटिक्सचे प्रशिक्षण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कोडिंगद्वारे प्रोग्राम सेट करून काही शिक्षक बेसिक तर कोणी अॅडव्हान्स रोबो तयार करीत होते. काही शिक्षक स्वयंचलित कार, क्रेन अन् रिक्षा अशा विविध प्रतिकृती तयार…
खरीपाच्या पीक विम्यासाठी ठिय्या, हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन
Chhatrapati Sambhaji Nagar LIVE News in Marathi: छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. शहरातील महत्त्वाच्या बातम्या.