• Thu. Jul 2nd, 2026

    महाराष्ट्र टाइम्स

    • Home
    • मंत्री Narhari Zirwal ॲक्शन मोडमध्ये, जेजुरीच्या ‘हळद भंडारा’बाबत मोठा निर्णय

    मंत्री Narhari Zirwal ॲक्शन मोडमध्ये, जेजुरीच्या ‘हळद भंडारा’बाबत मोठा निर्णय

    भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जेजुरीच्या भंडाऱ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेजुरीचा ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भक्तांच्या आरोग्यासाठी हा…

    Rupali Chakankar: ‘खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नाही, गुवाहाटीला दर्शनाला कुटुंबिय स्वतंत्र गेलो होतो’, चाकणकरांचं स्पष्टीकरण

    Rupali Chakankar ED enquiry: समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची आठ तास चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनी सर्व आरोप फेटाळत बनावट खाती आणि गुवाहाटी भेटीबाबत माध्यमांशी बोलताना…

    याला म्हणतात IPS, देशासाठी लाल दिव्याची गाडी सोडली; रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल सायकलीने SP कार्यालयात दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री आज थेट दुचाकीने विधान भवनात दाखल झाले. तर रायगडमध्ये पोलीस अधीक्षक…

    खरातशी संबंध नाकारणाऱ्या चाकणकर तीन दिवस गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रेडिसनमध्ये एकत्र होत्या, सुषमा अंधारेंचा आरोप

    Sushma Andhare on Rupali Chakankar : अशोक खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर तीन दिवस गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रेडिसनमध्ये एकत्र होत्या, असा घणाघाती आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी…

    ‘सर्व मंत्र्यांच्या ताफ्यात घट करणार’, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावरही…

    ‘Rohit Pawar यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते स्वत: भाजपात जाण्यासाठी होते इच्छुक’, सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी रोहित पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. तसेच ते स्वत: एकेकाळी भाजपात जाण्यासाठी इच्छूक होते, असा दावा…

    Raj Thackeray : राज ठाकरे यांनी आरोप फेटाळले, ठाणे न्यायालयात नेमकं काय घडलं?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे न्यायालयातील सुनावणीच्या कारणास्तव ठाण्यात दाखल झाले. ते ठाणे न्यायालयात हजर झाले. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे :…

    Eknath Shinde : इंधनाची गाडी सोडली, तातडीची अंमलबजावणी, मोदींच्या आवाहनानंतर शिंदेंचा झटपट निर्णय

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील…

    Mumbai Local : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, सलग तीन दिवस मध्यरात्री ब्लॉक, शेवटची लोकल कोणती? वाचा वेळापत्रक

    मध्य रेल्वे मार्गावर सलग तीन दिवस मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 ते 17 मे या कालावधीत दररोज मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात काही लोकल ट्रेन दुसऱ्या…

    NEET Paper Leak: नीट घोटाळ्यात अहिल्यानगरचा डॉक्टर गजाआड, सीबीआयने न्यायालयाकडून मिळवली ट्रान्झिट रिमांड

    NEET पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगरमधील डॉ. धनंजय लोखंडेला सीबीआयने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावली असून, पुढील तपासासाठी त्याला दिल्लीला नेण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव,…

    You missed