• Sun. Jul 12th, 2026

    महाराष्ट्र टाइम्स

    • Home
    • जाता-जाता पाटील आजींनी शेवटची इच्छा सांगितली, पण ‘त्याने’ डाव साधला, कुटुंब रडत म्हणतंय, किमान तिची…

    जाता-जाता पाटील आजींनी शेवटची इच्छा सांगितली, पण ‘त्याने’ डाव साधला, कुटुंब रडत म्हणतंय, किमान तिची…

    Jalgaon Old Lady ashes Stolen : या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव : वृद्ध महिलेच्या…

    बाईक झाडावर आदळली, हेल्मेट असूनही मृत्यूने गाठले, पुण्यातील नवविवाहित तरुणाचा करुण अंत

    Baramati Man dies in Bike Accident : हेल्मेट घातले असतानाही डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. बाईक अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : दसरा आनंदाने…

    अनिल कपूर यांना विचारलं, ‘तो’ सिनेमा कशाला बनवलात? फडणवीसांनी किस्सा सांगितला, मी जिथे जातो तिथे आता…

    Akshay Kumar interviews Devendra Fadnavis : कुठल्या चित्रपटाने तुम्हाला प्रभावित केलं, या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अभिनेते अनिल कपूर यांच्या गाजलेल्या ‘नायक’ सिनेमाचा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस मुलाखत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    कोस्टल रोडवर एर्टीगाची फिल्मी स्टाईल फ्लिप; गाडी थेट हवेतून अरबी समुद्रात पडली अन्…

    Mumbai Coastal Road: मुंबईच्या कोस्टल रोडवर एक थरारक अपघात झाला. एका व्यक्तीची एर्टीगा गाडी डीवायडरला धडकून थेट अरबी समुद्रात कोसळली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत चालकाला वाचवले. चालकाला किरकोळ…

    कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह, वर्षभरातच अमृता गुरवने मृत्यूला कवटाळलं, कारण ठरलं सासूच्या…

    Sangli Amruta Gurav ends life : 26 डिसेंबर 2024 रोजी ऋषिकेश आणि अमृता यांचा प्रेमविवाह झाला, मात्र लग्नानंतर काही महिन्यातच पती आणि सासरच्या मंडळींनी छळ सुरु केला अमृता गुरव(फोटो– महाराष्ट्र…

    Hingoli Accident: प्रचंड वेग अन् क्षणात कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, तर लेक… हिंगोली हळहळलं

    Hingoli Accident News: हिंगोली येथे झालेल्या एका भीषण अपघातात तरुण दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर मोठी धडक झाली आणि त्यात या दोघांची मृत्यू झाला. (फोटो–…

    मामाच्या मुलाचं लग्न लागलं, घरी येताना कुटुंबावर काळाचा घाला, पतीसह गरोदर पत्नी आणि मुलगीही ठार

    Jalna Accident: जालना जिल्ह्यातील महाकाळ फाट्यावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी…

    मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेस मंजुरी, सहा मतदारसंघात बदल, तुमच्याबाबत काय परिणाम?

    Mumbai Elections : निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेस दिलेल्या मंजुरी दिल्यानंतर मुंबईतील २२७ प्रभागांपैकी काही प्रभागांच्या रचनेत बदल झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :…

    आई-बापाचा विरोध, तरीही दलालाने 14 वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं, नंतर चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने…

    Palghar Crime: वाडा तालुक्यातील परळी येथील एका अल्पवयीन मुलीचा दलालाने अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणाशी विवाह लावून दिला आणि लग्नानंतर तिला प्रचंड शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. पतीने चारित्र्याच्या संशयावरून…

    …तर येणाऱ्या काळात भाजपला त्याची जागा दाखवू; मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Oct 2025, 6:04 pm मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणा…संदर्भात कारवाई सुरू केली होती पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले.आणि ते मात्र वर्गीकरणाची कारवाई करताना…

    You missed