लोकसभेचं प्लॅनिंग, मविआ म्हणून लढताना काय करायचं, ठाकरेंकडून शिवसैनिंकांना सूचना, म्हणाले..
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे ४८ मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर आणि नाशिक…
दादांच्या खास आमदाराला घेरण्याचा प्लॅन, मातोश्रीवरून ठाकरेंचा आदेश, रोहन बने कामाला लागा!
रत्नागिरी : कोकणात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात महत्वाचा असलेल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे…
ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, जळगावातील दोन्ही जागांसाठी प्लॅनिंग, शिवसैनिकांना दिला कानमंत्र
जळगाव : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून एनडीए बळकट करण्याचा प्रयत्न केला जात…
शिवसेना चिन्हाचा निकाल, राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाची आलेली नोटीस, शरद पवार म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. इंडियाच्या बैठकीचं नियोजन, केंद्रातल्या भाजप सरकारकडून सुरु असलेलं कटुता वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप…
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शिंदे गटातील १२ आमदारांचा प्रयत्न, मातोश्रीवर फोनही गेला पण…
मुंबई: सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री…
काक पुतणे एकत्र आले तर काय? उद्धव ठाकरेंनी पर्याय शोधला, कामालाही लागले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी…
पवारांशिवाय निवडणूक लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा,ठाकरेंच्या खासदारानं फेटाळल्या, म्हणाले..
MVA News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्यासाठी प्लॅन बी सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, विनायक राऊत यांनी त्या फेटाळल्या आहेत.
ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसैनिकांकडून अखेर सबुरीची भूमिका; ठाण्यातील झेंडावंदनाचा वाद टळणार, कारण…
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची परंपरा असलेला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रात्री १२ वाजता ठाण्यात होणारा झेंडावंदन सोहळा यंदा शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट वेगवेगळे साजरे…
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार, कारण समोर
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.…
तुमच्यात हिंमत असेल तर बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या, उद्धव ठाकरेंचं मोदींना चॅलेंज
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करताना येत्या रक्षाबंधनाला मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्या, अशा सूचना केल्या. जर तुमच्यात हिम्मत असेल तर मणिपूरच्या पीडितेकडून आणि गुजरातच्या बिल्किस…