पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार
पिंपरी : शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादीत देखील उभी फूट पाडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.…
दुसऱ्यांदा शरद पवारांसमोर जाणं टाळलं, अजितदादांच्या मनात काय? बैठक कॅन्सल-गाडी थेट दौंडकडे!
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दांडी मारून ते खासगी कामानिमित्त दौंडकडे निघून गेले आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर…
घेऊन येतो आहे, साहेबांचा संदेश! आजोबांसाठी नातू रोहित पवार प्रफुल पटेलांच्या होमपीचवर
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांसाठी रस्सीखेच चालली आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मेळावा झाल्यानंतर शरद…
INSIDE STORY : शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर दीड तास नेमकी काय चर्चा झाली?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली. या…
अजितदादांच्या गटाविरोधात शरद पवारांच्या पक्षाची वेगळीच खेळी; विधिमंडळातील अधिकारीही बुचकळ्यात!
मुंबई : शिवसेनेच्या दोन गटांतील आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्षांकडे लवकरच सुनावणी होणार असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीचा अर्ज विधान परिषद सभापतींकडे केला…
हसन मुश्रीफ यांचं प्लॅनिंग, अजित पवार गट शक्तीप्रदर्शन करणार, निशाण्यावर कोण असणार?
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटी नंतर आणि शरद पवार यांनी कोल्हापुरात घेतलेल्या निर्धार सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा होणार आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री…
‘लवकरच मोठी घोषणा’ पुण्यात राजकीय भूकंपाची चर्चा, कारण ठरले ते फ्लेक्स बोर्ड
पुणे : राज्याचे राजकारण दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी…
शरद पवारांच्या हातातून पक्षाचं नाव आणि चिन्ह जाणार? जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कोणाचा अजित पवार की शरद पवार यावरून नवा…
राष्ट्रवादीचे विदर्भातील सर्वात मोठे नेते कोण होते? अनिल देशमुख यांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील पहिल्या क्रमांकाचे नेते कोण? त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम केले, याचाच अर्थ ते अपयशी ठरले आहेत’, असा पलटवार शरद पवार गटाचे नेते,…
आमदार, खासदारांना ‘ऍक्टिव्ह मोड’मध्ये आणण्यासाठी शरद पवारांनी आखली मोठी रणनीती; मुंबईत होणार…
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी राज्यभर दौरा करत कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने कामाला…