‘हे अतिशय चुकीचं, भूषणावह नाही’, माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्र्यांचा दणका, भर माध्यमांसमोर मांडली नाराजी
Devendra Fadnavis on Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनातील रम्मी खेळतानाचा कथित व्हिडीओ समोर आल्याने ते अडचणीत आले आहेत. या व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली…
अहिल्यानगरच्या देवदूत डॉक्टरने 35 हजार फूट उंचीवरुन वाचवले महिलेचे प्राण
Ahilyanagar Doctor : अहिल्यानगरच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सिमरनकौर वधवा यांनी गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या विमानात एका महिलेचा जीव वाचवला. दम्याचा झटका आल्याने अर्धवट बेशुद्ध झालेल्या महिलेला त्यांनी तातडीने वैद्यकीय मदत केली. डॉ.…
किल्ले रायगड पाहून परतणाऱ्या बसचा भीषण अपघात, 11 जण जखमी
Raigad Accident : रायगड-महाड मार्गावर घरोशी वाडी येथे झालेल्या खाजगी बस अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन बस पुण्याला निघाली होती, परंतु वेगात असताना…
‘महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील’, संजय राऊत यांचं ट्विट
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. त्यातच, संजय राऊत यांनी…
अर्वाच्य शिवीगाळ, लाथा-बुक्क्यांनी मारलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण
Latur Clash : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी…
शिक्षकांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट, वेतनवाढीसाठी हिरवा कंदिल; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
Maharashtra Govt approves Teachers Salary : राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांना राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर चांगली बातमी दिली. वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी ९७०.४२ कोटी…
ऑनलाईन फ्रॉडमध्ये पैसा गेला? ‘या’ नंबरवर फोन करा, परत मिळेल, मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं
Devendra Fadnavis on Online Fraud : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली की राज्यात ऑनलाईन फसवणूक वाढली आहे. सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले असून फसवणूक झालेल्यांपैकी अधिक रक्कम…
हिवाळी अधिवेशनावर निवडणुकीचे सावट, घोषणांवर येणार मर्यादा; सरकारची तयारी कशी?
Assembly Winter Session may affect : उपराजधानीत येत्या आठ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट राहणार आहे. आचारसंहितेमुळे सरकारला पॅकेज किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या…
ज्ञानेश्वरी मुंडेंनी काल विषप्राशन केलं, बजरंग सोनवणेंनी घेतली कुटुंबियांची भेट, काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Jul 2025, 9:50 pm ज्ञानेश्वरी मुंडेंनी काल विषप्राशन केल्यानं महादेव मुंडे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबियांची भेटबीडच्या कायदा…
आव्हाड-पडळकर समर्थक भिडले, विधानभवनाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की, हाणामारी अन् शिवीगाळ
Jitendra Awhad And Gopichand Padalkar: एकदिवसापूर्वी गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यानंतर आता विधानभवनात या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे…