• Wed. Jul 1st, 2026

    मुंबई बातम्या

    • Home
    • MLC Election : ‘विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही’, नाराजीच्या चर्चांनंतर संजय केणेकर यांचं स्पष्टीकरण

    MLC Election : ‘विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही’, नाराजीच्या चर्चांनंतर संजय केणेकर यांचं स्पष्टीकरण

    भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांचे व्हॉट्सॲप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा कारण ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले आहे.…

    Mumbai-Mandwa Ro-Ro Ferry: प्रवासी जहाजात असतानाच तांत्रिक बिघाड, मुंबई-मांडवा रो-रो फेरी ऐनवेळी रद्द; सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा खोळंबा

    Mumbai News: मंगळवारी मुंबई ते मांडवा फेरीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाल्यामुळे दिवसभर सेवा रद्द करण्यात आली. मांडवा ते भाऊचा धक्कादरम्यान ही सेवा असते. अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी…

    Mumbai Water Shortage : ‘अल निनो’चा धसका, 15 मे पासून संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणी कपात, कशी असेल BMCची ही कपात?

    Mumbai Water Cut : धरणांतील पाणीसाठा खालावल्याने मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पालिकेने हा खबरदारीचा निर्णय घेतला असून अश्विनी भिडे यांनी पाणी…

    Mumbai-Pune Expressway Missing Link Rule : कारला 100 ते प्रवासी वाहनांना 80 किमी प्रति तास वेगमर्यादा, सरकारकडून नियमावली जारी

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तयार करण्यात आलेल्या नव्या मिसिंग लिंकने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे मिसिंग लिंक येत्या 1 मे पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. पण त्याआधी प्रशासानकडून याबाबत…

    Anjali Damania : ‘ज्या VSR च्या विमानात वडील गेले, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो?’, अंजली दमानिया यांचा सवाल

    खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचा दावा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिवंगत…

    MLC Election : भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा

    BJP MLC Election Candidates List : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून एकूण सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली…

    MLC Election : फडणवीसांच्या भेटीचा फोटो व्हायरल, नंतर विधान परिषदेसाठी उमेदवारी घोषित, कोण आहेत विवेक कोल्हे?

    Vivek Kolhe : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी अनेक नावे चर्चेत होती. अखेर भाजपकडून आज अधिकृतपणे नावे जाहीर करण्यात आली…

    Marine Drive Accident: बर्थडे सेलिब्रेशन अखेरचं ठरलं! मुलगा रात्रभर बेपत्ता, आईबापाच्या जीवाला घोर, मरीन ड्राईव्ह अपघातात 19 वर्षीय कृष्णाचा मृत्यू

    Mumbai Marine Drive Bike Accident: रात्री संपर्क होत नसल्याने पालकांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. सकाळी अपघातानंतर पोलिसांनी दुचाकीवरून कृष्णाची ओळख आणि पत्ता मिळवल्यानंतर त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी अपघाताची माहिती कृष्णाच्या…

    ICU बेड नसल्याने स्ट्रेचरवर ठेवलं, उपचारावेळी खाली पडल्याने लेकीचा मृत्यू, कूपर हॉस्पिटलवर कुटुंबाचे आरोप

    Woman dies in Cooper Hospital : ​‘आयसीयू’मध्ये बेड नसल्याचे सांगून डॉक्टरांनी स्ट्रेचरवर ठेवून तरुणीवर उपचार सुरू केल्याची माहिती तिच्या काकांनी दिली. उपचारादरम्यान ती खाली पडल्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला,…

    Amol Mitkari: विधान परिषदेची जागा जय पवार यांना द्यावी! अमोल मिटकरींची ट्विट करत मागणी

    Amol Mitkari On Jay Pawar: अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला हा चेहरा पक्षासाठी संजीवनी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी जय पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…

    You missed